Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणले

  नवी दिल्ली : 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे. तहव्वुर राणा याला आणणारे स्पेशल विमान इंडियन एअरस्पेसमध्ये दाखल झाले आहे. दिल्लीत हे विमान लँड झाले आहे. पालम विमानतळावरून त्याला एनआयएच्या हेडक्वॉर्टरला नेलं जाणार आहे. पालम विमानतळावर सुरक्षा यंत्रणांचा अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चार इनोव्हा, …

Read More »

पुस्तके वाचून आंबेडकर, फुले जयंतीचा संकल्प डॉ. आंबेडकर विचार मंचचा उपक्रम

  निपाणी (वार्ता) : समाजातील शोषित आणि वंचितांना माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या महापुरुषाने आयुष्य घालवले अशा महापुरुषांनी अपार हाल अपेष्टा सोसून वास्तवादी वाचनाचा संकल्प केला आहे. या वाचनातून त्यांना समाजातील भीषण परिस्थिती समजली आणि म्हणूनच त्यांनी समाजातील जातीय व्यवस्था व वर्णव्यवस्था याविरुद्ध संघर्ष केला. सामान्यातल्या सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा …

Read More »

कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे बेनाडीत २० रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटना आणि सांगली येथील कुल्लोळी नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने बेनाडी येथे रविवारी (ता.२०) मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे. येथील बसवेश्वर मंदिरात आयोजित शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी डोळ्याचा पडदा, मोतीबिंदू, काचबिंदू, लासरू, तिरळेपणा, बुबुळसह डोळ्याच्या इतर रुग्णांची डॉक्टरांकडून …

Read More »