बेळगाव : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान उद्या शुक्रवारपासून (28 जुलै) जिल्ह्यातील सर्व शाळा नेहमीप्रमाणे सुरू होतील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कळविले आहे.
Read More »
बेळगाव : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान उद्या शुक्रवारपासून (28 जुलै) जिल्ह्यातील सर्व शाळा नेहमीप्रमाणे सुरू होतील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कळविले आहे.
Read More »बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी ग्राम वन केंद्राच्या लॉगिन आयडीचा वापर करून लोकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावमधील चव्हाट गल्ली येथे जनता ऑनलाइन केंद्र चालवणारे अद्रिश आर.टी. आणि मुतगा ग्राम वन एक केंद्रातील किरण चौगला यांच्याविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात …
Read More »गोकाक : गतवर्षी गोकाक तालुक्यात अनेक ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात गोकाक सर्कल पोलिसांना यश आले असून, आंतरराज्य चोरट्यांना अटक करून 55.60 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गत वर्षी 11-11-2022 रोजी विवेकानंद नगर येथील प्रकाश लक्ष्मण टोलीन्नावर यांच्या घरातून तसेच 23-5-2023 रोजी तवग गावातील श्री बिरेश्वर …
Read More »बेळगाव : खानापूर -बेळगांव रस्त्यावर एका अपंग व्यक्तीवर उद्यमबाग पोलिसांनी अमानुषपणे लाथा बुक्क्यांनी मारहाण करत क्रूरतेचा कळस गाठला आहे. इतकेच करून हे खाकीतील हैवान शांत बसले नाहीत तर त्या अपंग तरुणाला रस्त्याच्या मध्यभागी आणून झोपविले. पोलिसांच्या या कृत्याचा विडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. मंगळवारी रात्री घडलेली घटना उशिराने उघडकीस …
Read More »ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव व बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी सचिव अंजुम परवेझ बेळगाव : महाराष्ट्रातून नद्यांची आवक, पर्जन्यमान, जलाशयाची पातळी आणि पाण्याचा विसर्ग यावर लक्ष ठेवून पूर व्यवस्थापन अत्यंत शास्त्रीय आणि प्रभावी पद्धतीने करता येते. तेव्हा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना ग्रामविकास व पंचायत …
Read More »बेळगाव : रस्त्यावर सापडलेल्या कासवाला जीवदान देताना सामाजिक कार्यकर्ते व ग्रा. पं. सदस्यांनी त्याला सुखरूपपणे गावच्या तलावात सोडल्याची घटना आज गुरुवारी सकाळी कंग्राळी बुद्रुक येथे घडली. याबाबतची संक्षिप्त माहिती अशी की, कंग्राळी बुद्रुक येथे आज सकाळी वेशीच्या वस्तीकडे जाणाऱ्या ग्रा. पं. सदस्य सुरेश राठोड यांच्या गाडीसमोर एक कासव आले. …
Read More »बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन केंद्रामध्ये गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध खाजगी तसेच काही सरकारी ऑनलाईन केंद्रांवर पैसे आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून या अंतर्गत आज मुतगा येथील एका खाजगी ऑनलाईन केंद्राला टाळे ठोकण्यात आले आहेत. खाजगी ऑनलाईन सेंटर वरून ग्राम वन केंद्राची आय …
Read More »बेळगाव : मोबाईल चार्ज करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे घडली. 27 वर्षीय आकाश शिवदास संकपाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. श्रीपेवाडी, निपाणी औद्योगिक परिसरात राहणारे आकाश हा घरी मोबाईल चार्ज करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. …
Read More »सीकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या सीकरमधल्या रॅलीत लाल डायरीचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार चालवण्याच्या नावाखाली खोट्या गोष्टी करतं आहे. लूटालट सुरु आहे, त्याचंच ताजं उत्पादन आहे ती म्हणजे राजस्थानची लाल डायरी. असं म्हणतात की लाल डायरीत काँग्रेसचे …
Read More »बेळगाव : येळ्ळूर रस्त्यापासून सुरु होणारा बळ्ळारी नाला परिसरात आठ दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने मोठी पूर परिस्थिती निर्माण होऊन परिरातील अनगोळ, शहापूर, वडगाव, माधवपूर, जूनेबेळगाव, हालगा, अलारवाड, बेळगावसह इतर शिवारात पूर आल्याने शेतकऱ्यांच्या भातपीकांसह इतर पीकं पाण्यात असल्याने संपूर्ण शेतकरी चिंतेत आहे. याला मुख्य कारण बळ्ळारी नाल्याची खुदाई न …
Read More »