Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

“जय किसान” भाजी मार्केट तात्काळ ताब्यात घ्या!

बेळगाव : शहरातील ‘जय किसान’ खाजगी भाजी मार्केटचे ट्रेडिंग लायसन्स एपीएमसी संचालकांनी रद्द केल्याने, हे मार्केट जिल्हा प्रशासनाने ताब्यात घ्यावे, अशी जोरदार मागणी करत शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी विविध शेतकरी समर्थक संघटनांचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, अनधिकृत ‘जय किसान’ भाजी मार्केट …

Read More »

बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालयात हिंदी दिन साजरा

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये नुकताच हिंदी दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एस. मोहिते हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. मार्च 2025 मध्ये घेण्यात …

Read More »

विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सहकारी सोसायटीची चौदावी सर्वसाधारण सभा उत्साहात

  बेळगांव : येथील कॉलेज रोडवरील सुप्रसिध्द विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सहकारी सोसायटीची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन कुमार पाटील होते. वैष्णवी नाडगौडा व तेजस्विनी शेट्टी यांच्या स्वागत गीताने सभेचा प्रारंभ झाला. यानंतर चेअरमन कुमार पाटील व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प …

Read More »

राज्य सरकारमुळे बेळगाव-धारवाड रेल्वे प्रकल्पाला विलंब : मंत्री व्ही. सोमण्णा

  बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगावातील रेल्वे विकासासाठी मोठा निधी मंजूर केला आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी सोमवारी बेळगावात पत्रकार परिषदेत सांगितले. बेळगाव-धारवाड थेट रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. बेळगाव दौऱ्यावर आलेले मंत्री व्ही. सोमण्णा यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना …

Read More »

‘नशामुक्त कोल्हापूर’साठी प्रत्येक जिल्हावासीयाने सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

  जिल्ह्यात २९ सप्टेंबरपर्यंत नशामुक्ती प्रबोधन पंधरवडा : ‘नशामुक्त कोल्हापूर’साठी जनजागृतीपर उपक्रम कोल्हापूर : जिल्ह्यात नशामुक्तीचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत नशामुक्ती प्रबोधन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नशामुक्त कोल्हापूर’ हा नारा देत प्रत्येक जिल्हावासीयाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी …

Read More »

गृहलक्ष्मी अपडेट : कर्नाटकने २ लाख अपात्र महिला लाभार्थ्यांची नावे केली कमी

  बंगळूर.: गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणी केलेल्या दोन लाखांहून अधिक महिलांना महिला आणि बालविकास विभागाने काढून टाकले आहे, कारण ते किंवा त्यांचे पती आयकर आणि सेवा कर विवरणपत्रे भरत आहेत. उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार, विभागाने आयकर भरणाऱ्या १.०८ लाख महिला कुटुंबप्रमुखांची नावे आणि जीएसटी भरणाऱ्या कुटुंबातील १.०४ लाख महिलांची नावे वगळली. या …

Read More »

गीता गवळी हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या!

गवळी समाजासह विविध संघटनांची बेळगावात तीव्र निदर्शने बेळगाव : मालमत्तेच्या वादातून हत्या झालेल्या गीता गवळी यांच्या हत्येतील आरोपींना अटक करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी आज बेळगावात गवळी समाजासह विविध संघटनांनी तीव्र निदर्शने केली. तसेच पीडित कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. मंगळवारी टिळकवाडी गवळी गल्ली येथील रहिवासी गीता …

Read More »

जनगणना सर्वेक्षणात पोटजात ‘कुणबी’ अशी नोंद करा; सकल मराठा समाजाच्या बैठकीत भूमिका

  जनगणना सर्वेक्षणादरम्यान मराठा समाजाने जागरूक रहावे बेळगाव : 22 सप्टेंबरपासून 7 ऑक्टोबरपर्यंत राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण होणार आहे. जातीनिहाय जनगणना सर्वेक्षणामध्ये मराठा समाजाने कोणत्या पद्धतीने नोंदी कराव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सकल मराठा समाजाने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन जत्तीमठ येथे केले होते. या बैठकीमध्ये धर्म: हिंदू, जात:मराठा, पोटजात:कुणबी, मातृभाषा:मराठी अशा …

Read More »

निपाणीत ३ ऑक्टोबरपासून दर्गाह उरूस

  उरूस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई- सरकार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री. संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित येथील श्री महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क-स्व.) यांचा उरूस बाबा महाराज चव्हाण यांच्या वारसांच्या तर्फे श्री महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क-स्व.) यांचा भव्य उरूस शुक्रवार पासून ( …

Read More »

वेदांत सोसायटीला १४ लाखांचा निव्वळ नफा; १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : वडगाव- शहापूर रोड येथील वेदांत मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांच्या विश्वासार्हतेच्या बळावर सोसायटीला यावर्षी १४ लाख ९५१ रुपयांचा निव्वळ नफा झाला, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन संदीप खन्नुकर यांनी यावेळी दिली. संस्थेच्या कार्यालयात आयोजित …

Read More »