बेळगाव : महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या तारांगण संस्थेमार्फत पहिले बालकवी संमेलन मोठ्या उत्साहाने कॅन्टोन्मेंट मराठी शाळेत पार पडले. सरस्वती इन्फोटेक संचालिका सौ.ज्योती बामणे व पोमान्ना बेनके सदर कार्यक्रमाचे प्रायोजक होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष दै.पुढारीचे उप संपादक श्री. शिवाजी शिंदे, जेष्ठ साहित्यिक श्री. गुणवंत पाटील, पुणे येथील उद्योजक श्री. रविंद्र बिर्जे, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta