बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर येथील आदिशक्ती महिला सेवा संघातर्फे मंगळागौरी कार्यक्रम उत्साहात पार पडला. श्रावण महिन्यात महिला वर्ग विविध सणवार साजरे करण्यात गुंतलेल्या असतात. आदिशक्ती महिला सेवा संघातर्फे महिलांनी मंगळागौरी साजरी केली. यामध्ये मंगळागौरीचे विविध पारंपरिक झिम्मा-फुगडी घालत, आगोटा, उखाणे आदी खेळ खेळत महिलांनी हिंदू संस्कृतीची जपणूक केली. या कार्यक्रमात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta