Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

संकेश्वरात पोलीस अधिकारी रवि चन्नण्णावर यांचा वाढदिवस नोटबूक वाटपाने साजरा

  संकेश्वर (महंमद मोमीन) : बेंगळूरचे वरीष्ठ पोलिस अधिकारी (आय पी.एस.) रवि डी. चन्नण्णावर यांचा वाढदिवस संकेश्वरातील त्यांचे अभिमानी गिरीश निडसोसी यांनी सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ५०० नोटबूक वितरणांने उत्साही वातावरणात साजरा केला. वह्या वाटप कार्यक्रमाविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गिरीश निडसोसी म्हणाले, आमचे लाडके वरीष्ठ पोलिस अधिकारी रवि डी. चन्नण्णावर …

Read More »

रस्ते आणि नाल्याच्या समस्येमुळे तिरंगा कॉलनीतील नागरिक हैराण

बेळगाव : बेळगावमधील तिरंगा कॉलनी येथील नाल्यात पाणी वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी वाहात आहे. यामुळे येथील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. बेळगावमधील तिरंगा कॉलनी शेजारी असलेल्या नाल्यात पावसामुळे पाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या नाल्यातील पाणी रस्त्यावर ओसंडून वाहात आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून आजूबाजूच्या भागातील पाणीही या …

Read More »

आयुर्वेदामुळे रोग समूळ नाहीसा होतो : आयुर्वेदाचे अभ्यासक सुहास देशपांडे यांचे प्रतिपादन

  बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत आयुर्वेदाचे अभ्यासक सुहास देशपांडे यांचे आयुर्वेदाचे फायदे व उपचार याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. प्रारंभी लेखक संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ही सरकारची आहे. इंग्लंडमध्ये ती सरकार घेते. तशी ती आपल्या सरकारनेही …

Read More »

अपघातग्रस्त मेंढपाळांना मदतीचा हात

  संकेश्वर (महंमद मोमीन) :अमणगी-मुगळी रस्त्यावर टिप्परने ५४ बकऱ्यांना चिरडल्याने मेंढपाळ लगमण्णा हालप्पा हेगडे, हालप्पा सिध्दप्पा हेगडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात ५४ बकऱ्या ठार झाल्याने मेंढपाळांचे अदमासे सहा लाख रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी कर्नाटक मेंढपाळ आणि लोकर उत्पादक सहकारी संघ वक्कूटचे बेळगांव जिल्हा अध्यक्ष शंकर हालप्पा हेगडे अंमणगी पुढे …

Read More »

गणेशोत्सवाला न्यायालय, शासनाच्या निर्देशानुसार परवानगी गरजेची : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : न्यायालय व शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव व इतर सण साजरे करण्याची संधी दिली जाईल, डीजे वापरावर बंदी असेल असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. गणेशोत्सवानिमित्त आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गणेशोत्सव मंडळांच्या प्राथमिक बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बेळगाव शहर व जिल्ह्यात ३१ …

Read More »

उचगाव येथे कृषी माहिती रथाला चालना

  बेळगाव : कृषी क्षेत्रासाठी अनेक योजना असून शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घेऊन कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केले. विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी आज, सोमवारी एकात्मिक कृषी अभियान योजनेअंतर्गत बेळगाव उचगाव येथे 2022-23 या वर्षासाठी कृषी माहिती रथाला चालना दिली. कार्यक्रमाला …

Read More »

सहकारी संघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बेळगाव : उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा प्रतिवर्षी गौरव करून प्रोत्साहन देणारी ग्रामीण भागातील ही सोसायटी अभिनंदनाला पात्र आहे, असे प्रतिपादन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोज पावशे यांनी सुळगा (हिं) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आयोजिण्यात आला होता याप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी संघाचे …

Read More »

बळ्ळारी नाला परिसरातील भातपिकांचे प्रचंड नुकसान!

  बेळगाव : नुकताच पडलेल्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जून महिन्यात पेरणी केली होती. भातपिक जोमाने आले होते मात्र बळ्ळारी नाल्याला आलेल्या पुरामुळे संपूर्ण भातपिक नष्ट झाले आहे. तसेच लावणीसाठी टाकलेली तरू देखील कुजलेले आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मात्र दुबार …

Read More »

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन  

  कोल्हापूर (जिमाका) : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाल्याने मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार श्री. पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल …

Read More »

सर्किट बेंच स्थापनेसाठी पाठपुरावा करू : एकनाथ शिंदे

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासंदर्भात आपण लवकरच मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे बोलताना स्पष्ट केले. कोल्हापूर सर्किट बेंचबाबत आपल्याला परिपूर्ण माहिती आहे, सर्किट बेंच स्थापनेसाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे …

Read More »