Monday , September 21 2026
Breaking News

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन  

Spread the love

 

कोल्हापूर (जिमाका) : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाल्याने मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार श्री. पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार सर्वश्री सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, भगवानराव साळुंखे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *