बेळगाव : अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार दि. ५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक येथे उभारण्यात आलेल्या शिवशंभूतीर्थ स्मारकाचे अनावरण व प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी अनगोळ भागातील शिवप्रेमींची महत्त्वाची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta