बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित पाचव्या दिवसाच्या दौडीची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी कॉलनी येथून झाली. प्रारंभी श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून आरती म्हणण्यात आली. त्यानंतर सीपीआय परशुराम पूजेरी तसेच माजी सैनिक शिवाजी कंग्राळकर यांच्या हस्ते दौडीचा ध्वज चढवण्यात आला. त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात झाली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta