Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

शिल्पकार जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

  सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्या प्रकरणी बांधकाम विभागाच्यावतीने शिल्पकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन आपटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सिंधुदुर्ग पोलिसांनी पहिल्यांदा चेतन पाटील त्यानंतर जयदीप आपटे याला अटक केली होती. आज त्या प्रकरणी सिंधुदुर्ग मधील न्यायालयात सुनावणी झाली होती. आजच्या सुनावणीत जयदीप …

Read More »

शिनोळी येथे ‘स्पर्धा परीक्षांचा दृष्टीकोन शालेय जीवनात कसा वाढवावा’ या विषयावर प्रा. जॉर्ज क्रूझ यांचे सखोल मार्गदर्शन

  शिनोळी (रवी पाटील) : शिनोळी येथील समाज मंदिर येथे ‘शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांचा दृष्टीकोन कसा वाढवावा’ या विषयावर एक सखोल मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रमुख वक्ते प्रा. जॉर्ज क्रूझ यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे महत्त्व, पालकांची भूमिका आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिनोळी …

Read More »

१० सप्टेंबर- जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन

  आत्महत्या म्हणजे “स्वतःचे जीवन संपवणे.” जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार दरवर्षी अंदाजे ८ लाख लोक आत्महत्या करतात व दर ४० सेकंदाला कोणीतरी स्वतःचे जीव घेत आहेत. आत्महत्या हे १५ ते २९ वयोगटातील लोकांसाठी प्रमुख कारण बनले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) दरवर्षी १० सप्टेंबर “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस” म्हणून …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने करिअर मार्गदर्शन व मानसिक आरोग्य सत्र

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने वडगाव बेळगाव येथील श्री तात्यासाहेब मुसळे हायस्कूल येथे करिअर मार्गदर्शन व मानसिक आरोग्य सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कोमल कोल्लीमठ उपस्थित होत्या. त्यांनी हे सत्र अतिशय सुरळीतपणे पार पाडले. सत्र अतिशय माहितीपूर्ण होते. त्या सत्राचा विशेषाधिकार …

Read More »

मुडा प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या याचिकेची सुनावणी पुन्हा १२ पर्यंत तहकूब

  उच्च न्यायालयात सुनावणी बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकार (मुडा) भूखंड वाटप प्रकरणाशी संबंधित खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा तहकूब केली. पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली असून, तोपर्यंत सिद्धरामय्या यांना पुन्हा …

Read More »

विनायक उर्फ शाहू अनंत निळकंठाचे 45 व्या श्री गणेश चषकाचा मानकरी

    बेळगाव : बेळगाव येथील सरदार हायस्कूल शाळेच्या मैदानावर केजी स्पोर्ट्स कंग्राळ गल्ली आयोजित श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत विनायक निळकंठाचे याने संतोष उर्फ लारा याचा पराभव करीत श्री गणेश सिंगल विकेट 2024 जिंकली अन ट्रॉफीचा मानकरी ठरला. या स्पर्धेतील उत्कृष्ट झेल पंकज पाटील, उत्कृष्ट गोलंदाज …

Read More »

चलवेनहट्टी येथे नवरात्र उत्सव मंडळाची नुतन कार्यकारिणी जाहीर

  बेळगाव : चलवेनहट्टी येथील नवरात्र उत्सव मंडळची बैठक हल्लाप्पा आलगोंडी यांच्या अध्यक्षतेखाली पार‌ पाडली. या बैठकीत नुतन कार्यकारिणीची निवड करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षी घटस्थापना तीन ऑक्टोबरपासून आहे. येणाऱ्या उत्सवापुर्वी नुतन कार्यकारिणीची निवड करणे अपेक्षित होते. त्यामुळे सर्वानुमते अध्यक्षपदी पुंडलिक पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी परशराम …

Read More »

जिजाऊ गणेश मंडळाच्या आरतीचा मान खानापूर तालुका वनविभाग अधिकाऱ्यांना!

  खानापूर : आज संध्याकाळी जिजाऊ गणेश मंडळाच्या गणरायाची आरती वनविभाग अधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी खानापूरच्या एसीएफ सुनिता निंबरगी तसेच नागरगाळीचे एसीएफ शिवानंद मगदूम तसेच खानापूरचे आरएफओ श्रीकांत पाटील, लोंढा आरएफओ तेज साहेब, कणकुंबी आरएफओ शिवकुमार इटनाळ, भिमगड आरएफओ सय्यद नदाफ, तसेच नागरगाळी आरएफओ प्रशांत मंगसुळी साहेब व गोल्याळी …

Read More »

रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरण: एनआयएने केले आरोपपत्र दाखल

  भाजपचे मुख्य कार्यालय होते पहिले लक्ष्य बंगळूर : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी (ता. ९) रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात चार आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. १ मार्च २०२४ रोजी ब्रुकफिल्ड, बंगळुर येथील रेस्टॉरंट कमी-तीव्रतेच्या आयईडी स्फोटाने हादरले आणि नऊ जण जखमी झाले होते. एका मोठ्या खुलाशात, एनआयएने दावा केला आहे, …

Read More »

सेंट झेवियर्स हायस्कूलकडे निशा छाब्रिया स्मृती चषक

  बेळगाव : पोलाईट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाईडतर्फे सेंट पॉल्सच्या सहकार्याने 56 व्या फादर एडी स्मृती चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निशा छाब्रिया स्मृती चषक प्रदर्शनीय मुलींच्या फुटबॉल सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने संत मीरा हायस्कूल संघावर ५-० असा एकतर्फीय विजय संपादन केला. या स्पर्धेचे उद्घाटन महिला व …

Read More »