बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पांगुळ गल्लीसह विविध ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एका रात्रीत पाच दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. आज शनिवारी सकाळी चोरीच्या घटना उघडकीस आल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी धुडगूस घातल्याने पोलिसांसमोर चोऱ्यांचा तपास लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पांगुळ गल्ली आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta