निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील जनता शिक्षण मंडळाच्या मोहनलाल दोशी विद्यालय, किरणभाई शाह विद्यानिकेतन, मराठी कॉन्व्हेंट व देवाशिष इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मेंदू विकास साधण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ.तृप्तीभाभी शाह उपस्थित होत्या. तज्ञ मार्गदर्शक सागर चौगुले व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta