खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड ग्राम पंचायत व्याप्तीतील बेकवाड, हाडलगा, खेरवाड, बंकी, बसरीकट्टी गावातील सुमारे दीडशे नागरिकांनी मोफत लसीचा लाभ घेतला. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लापा गुरव, पंचायत विस्तिर्ण अधिकारी नागप्पा बन्नी, बिडी प्राथमिक आरोग्य खात्याचे कर्मचारी सुदर्शन, पंचायत सदस्य, बेकवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावणारे मंजुळा चिकोर्डे, अंगणवाडी सेविका वंदना केसरेकर, वनिता पाटील, शेवंता बाळेकुंद्री, मालाश्री मादार, आशा कार्यकर्ती यल्लूबाई झेंडे, शांता पाटील, रुद्रव्वा मादार, शांता मादार आदिनी या कोरोना लसीकरण मोहिमेत भाग घेऊन नागरिकांना लसीबद्दल माहिती दिली.
Check Also
शिरोली येथील बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा; डॉ. अंजली निंबाळकर यांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील सर्वे नंबर 97 मध्ये खासगी जमिनीत बेकायदेशीररित्या …