बेळगाव : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी उद्या बुधवारी (26 जुलै) मुसळधार पावसामुळे खानापूर, मूडलगी, यरगट्टी आणि सौंदती तालुक्यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना आणि फक्त खानापूर तालुक्यातील पीयू महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
केवळ खानापूर तालुक्यातील शाळांसह पीयू महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta