Tuesday , March 3 2026
Breaking News

गर्लगुंजी येथे दोन घरात चोरी..!

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथे काल रात्री एकाच दिवशी दोन घरफोड्या झाल्या. मोठ्या प्रमाणात रोकड व सोन्याचे दागिने लंपास करून चोरट्यांनी पलायन केले.
गर्लगुंजी येथील शिवाजी नगर येथील रेमा नारायण गोजेकर यांचे घर फोडून चोरट्यांनी 5 ग्रॅम सोन्याची चेन, 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 3 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 9500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. 25 हजार रोख. त्यानंतर भरमानी चौगुले यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला, घरातील सामान खाली पडल्याने शेजार्‍यांना जाग आली. लगेचच चोरट्यांनी तेथून पळ काढला.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *