Wednesday , March 4 2026
Breaking News

कानशिनकोपात विद्युत तारेच्या स्पर्शाने बालकाचा मृत्यू

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कानशिनकोपात घरासमोर पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कानशिनकोप येथील वरूण बसाप्पा कोलकार वय ६ वर्षे या बालकाचा घराच्या समोर विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला.
लागलीच खानापूर सरकारी दवाखान्यात उत्तरिय तपासणीस पाठवून सबंधित खात्याचे अधिकारी डाॅ. संजय नार्वेकर, तसेच पोलिस स्थानकात संपर्क साधून पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *