Friday , March 6 2026
Breaking News

महाराष्ट्र सरकारचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृह तर अजित पवारांकडे अर्थखाते

Spread the love

 

मुंबई : महायुती सरकारचे खातेवाटप झाले आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थखाते देण्यात आले आहे. तर ज्या खात्यावरून म्हणजेच गृह खात्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. हे खाते अखेर भाजपकडे गेले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना गृहमंत्रीपद मिळाले.

खातेवाटप

देवेंद्र फडणवीस – गृहमंत्रीपद, ऊर्जा खाते

अजित पवार – अर्थखाते

एकनाथ शिंदे – नगरविकास आणि गृहनिर्माण खाते

चंद्रकातं पाटील – उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण खाते

पंकजा मुंडे – पशुसंवर्धन आणि पर्यावरण

अशोक उईके – आदिवासी विकास

भरत गोगावले – रोजगार हमी योजना व फलोत्पादन

गिरीश महाजन – जलसंपदा खातं (विदर्भ, तापी, कोकण)

धनंजय मुंडे – अन्न, नागरी पुरवठा

गणेश नाईक – वनमंत्री

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

दादा भुसे – शालेय शिक्षण खाते

प्रताप सरनाईक- परिवहन खाते

बाबासाहेब पाटील- सहकार खाते

संजय राठोड- माती आणि पाणी संवर्धन खाते

संजय शिरसाट – सामाजिक न्याय विभाग

आकाश पुंडकर- कामगार मंत्रालय

शंभुराज देसाई – पर्यटन व खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

चंदशेखर बावनकुळे – महसूल खाते

आतुल सावे – ओबीसी विकास मंत्री

माणिकराव कोकाटे – कृषी खाते

मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास

दत्ता भरणे – क्रीडा, युवक मंत्रालय

हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

राधाकृष्ण विखे-पाटील – जलसंपदा मंत्री

उदय सामंत – उद्योग मंत्री व मराठी भाषा

जयकुमार गोरे – ग्रामविकास आणि पंचायत राज

नरहरी झिरवाळ – औषध

नितेश राणे- मत्स आणि बंदर विकास मंत्रालय

आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान

दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास

अदिती तटकरे – महिला व बालविकास

शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम

मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण

जयकुमार रावल – विपणन

अदिती तटकरे – महिला व बालविकास

राज्यमंत्री

माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास वैद्यकीय शिक्षण

योगेश कदम – गृह राज्य शहर

पंकज भोयर – गृह निर्माण

आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन आणि विधी व न्याय

इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास

मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *