बेळगाव : दक्षिण वाहतूक पोलीसांना समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्यावतीने मास्क व सॅनिटायझरचे शुक्रवारी सकाळी वाटप करण्यात आले.
नेहमी रस्त्यावर थांबून जनतेची सेवा करणाऱ्या वाहतूक पोलिसांना सामान्य जनतेशी जास्तीत जास्त संपर्क येत असतो याची दक्षता म्हणून दक्षिणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक व सहाय्यक उपनिरीक्षक मंगला पाटील यांच्याकडे एन 95 मास्क व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.
यावेळी माधुरी जाधव यांचे सहकारी विनय पाटील शुभम व इतर उपस्थित होते.
Check Also
उद्यापासून सार्वजनिक वाचनालयाची बॅ. नाथ पै व्याख्यानमाला
Spread the love बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, या संस्थेच्यावतीने आयोजित …