निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी ढोणेवाडी येथील जंगली महाराज मठाचे मठाधिपती साधनानंद महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे पाटील कुटुंबीयांमार्फत पाद् पूजन करण्यात आले. यावेळी सहकारत्न रावसाहेब (दादा) पाटील, उद्योगपती अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील, मीनाक्षी पाटील, धनश्री पाटील यांनी महाराजांचे दर्शन घेतले.
यावेळी महाराजांनी पाटील कुटुंबीयांना आशीर्वाचन केले.
याप्रसंगी तानाजी जाधव, सुभाष सदलगे, पंडीत संकपाळ, प्रवीण संकपाळ, देवानंद काबंळे, महीपती खोत, मल्लू सदलगे, अनिल कांबळे, किरण जाधव, आनंदा निकम, सतगोंडा पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.