Tuesday , April 7 2026
Breaking News

अक्कोळमध्ये गुरुदत्त कुलकर्णी महाराज जयंती

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अक्कोळमध्ये गुरुदत्त कुलकर्णी (महाराज) यांची जयंती पार पडली. यावेळी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी महाराजांच्या समाधीस्थळी भेट देऊन त्यांना विनम्र अभिवादन केले.
उत्तम पाटील यांनी, गुरुदत्त महाराज हे अलौकिक स्वरूपाचे प्रतिभावंत महाराज होते. त्यांच्या प्रेरणेने अनेकांना बळ मिळाले आहे. त्यांचे चिरंतन स्मरण करून जीवनाचे कल्याण करून घेण्याचे आवाहन केले. यावेळीअनिकेत कुलकर्णी (महाराज) माजी ग्रामपंचायत अध्यक्ष इंद्रजीत सोळांकुरे, विवेकानंद सोळांकुरे, संकेश्वर येथील उद्योगपती संतोष कमतनूरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

यरनाळ अंबिका देवी यात्रेनिमित्त निमित्त धार्मिक कार्यक्रमासह शर्यतींचे आयोजन

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी जवळील यरनाळ येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *