Wednesday , March 4 2026
Breaking News

भाटनांगनूरमध्ये हालसिद्धनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : भाटनांगनूर येथील मठामध्ये हालसिद्धनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी नवीन मूर्तीची नागनाथ -हालसिध्दनाथ महाराज मठापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चैतन्य महाराज व चिक्कोडी जिल्हा राज्य संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते या मूर्तीची पूजा झाली.
संजय पाटील, गणेश पाटील, बाबासाहेब पाटील, राजाराम पाटील, सुभाष चौगुले, अशोक यादव यांच्यासह भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *