बेळगाव : शहापूर आळवण गल्ली येथे नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, ज्योती लक्ष्मीकांत यल्लारी (वय 19) असे संशयास्पद मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. मुचंडी येथील लक्ष्मीकांत यल्लारी (वय 23) याच्याशी बसवाण गल्ली शहापूर येथील ज्योती पोळ हिच्याशी नोंदणी पद्धतीने तीन महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेम …
Read More »LOCAL NEWS
ऑनलाईन फसवणुकीची तक्रार लगेच नोंदवा : डीसीपी डॉ. विक्रम आमटे
बेळगाव : सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणूक झाल्याची प्रकरणे वाढत आहेत. ती रोखण्यासाठी फसवणूक झालेल्यांनी तातडीने सायबर क्राईम ब्रँचकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे. बेळगावात शनिवारी पत्रकारांशी बोलताना डीसीपी डॉ. विक्रम आमटे म्हणाले, गेल्या २ वर्षांत बेळगाव पोलिसात ऑनलाईन फसवणुकीची ४७ प्रकरणे दाखल झाली आहेत. …
Read More »कणबर्गीत जुगार अड्ड्यावर छापा; रोख २ लाख, मोबाईल जप्त; ७ जणांना अटक
बेळगाव : बेळगावातील कणबर्गी येथे सीईएन पोलिसांनी एका घरात भरवलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा मारून २ लाख १० हजार रुपये रोख, ५ महागडे मोबाईल जप्त केले. याप्रकरणी ७ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बेळगाव शहर आणि परिसरात सुरु असलेल्या अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी कारवाईचा विळखा आवळण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक …
Read More »श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे तुरमूरीमध्ये रोजगारावरील महिलांना रेशन कीट, मास्क व सॅनिटायझर वितरण
बेळगाव : श्रमिक अभिवृद्धी संघ, गुजरात भवन शास्त्रीनगर व शालीनी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुरमूरी गावातील गणपती मंदिरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत कामावर जाणाऱ्या महिलांच्या अडचणी समजून घेऊन राहुल पाटील यांनी संघटनेच्यावतीने महिलांना मास्क, सॅनिटायझर व रेशन (अन्नधान्य) कीट वितरणाचा कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केला. …
Read More »टीजेएसबी बँकेतर्फे महिला विद्यालयात वृक्षारोपण
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगावातील टीजेएसबी बँकेतर्फे महिला विद्यालयात बुधवार दि. ३० रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने बँकेतर्फे विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.यामध्ये बँकेचे सर्व कर्मचारी आणि विद्यालयाचे शिक्षक, मुख्याध्यापिका आदी सहभागी झाले होते. शाळेच्या आवारात विविध …
Read More »पशु रुग्णवाहिकेसाठी मदतीचे आवाहन
बेळगाव : बेळगाव पशु कल्याण संघटनेने बेळगावातील पहिली पशुरुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण आपल्या पाळीव प्राण्यांचे भरपूर लाड करत असतो, तो प्राणी नकळत आपल्या कुटुंबाचा सदस्यच बनतो. परंतु तो प्राणी जर आजारी पडला किंवा त्या प्राण्याला काही झालेच तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कारण प्राण्यांसाठी 108 …
Read More »डॉक्टर दिननिमित्त बिम्सच्या डाॅ. विलास होनकट्टी यांचा सत्कार
बेळगाव : “प्रोत्साह फाऊंडेशन” च्यावतीने डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून बिम्सचे डाॅ. विलास होनकट्टी यांचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र सैनिक गंगप्पा होंगल सभा भवन, टिळकवाडी येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना डाॅ. विलास होनकट्टी म्हणाले, कोरोना बधितांची संख्या कमी होत असली तरी कोरोना अद्याप आहेच. यासाठी प्रत्येकाने मास्क आणि सॅनिटायझरचा वापर …
Read More »कुद्रेमानीत कोविड लसीकरणाला उत्तम प्रतिसाद
कुद्रेमानी : कुद्रेमानी येथील ग्रामपंचायत कुद्रेमानी व प्राथमिक आरोग्य केंद्र उचगांव यांच्यावतीने कोविड19 रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.या लसीकरणाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. आज 180 जणांना लस देण्यात आली.आतापर्यंत तीन टप्प्यात 480 नागरिकांना कोवीशिल्ड लस देण्यात आली. यावेळी कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस युवा कमिटीचे अध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांनी गावातील सर्व नागरिकांनी …
Read More »“त्या” जागेवर पीडब्ल्यूडीकडून दिशादर्शक फलक!
जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या प्रयत्नांना यश बेळगाव : देसुर ग्रामस्थांनी स्वखर्चातून बसविलेल्या दिशादर्शक फलकाची अज्ञातांनी नासधूस करून काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आली आणि त्यांनी कायमस्वरूपी सरकारी दिशादर्शक फलक उभा केला. गेल्या कित्येक महिन्यापासून निवेदने …
Read More »प्रोत्साह फाऊंडेशनच्यावतीने गरीब गरजु कुटुंबाना आहार धान्य किटचे वितरण
बेळगाव : स्वातंत्र्य सैनिक भवन टिळकवाडी येथे कोरोना संकटामध्ये काम नसलेल्या गरीब गरजु कुटुंबाना आहार किटचे वाटप प्रोत्साह फाऊंडेशनच्या देण्यात आले. मानवतेच्या दृष्टीकोनातून मदतीचे कार्य आम्ही फाऊंडेशनच्यावतीने बेळगांवमध्ये सतत राबविण्यात येत आहे, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष वासुदेव दोडमनी कार्यक्रम प्रसंगी म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी होते.या कार्यक्रमास आलेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta