बेळगाव : बेळगाव शहराच्या कोल्हापूर सर्कलजवळील एका जीर्ण इमारतीत गुरुवारी एका भिक्षुकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. सदर भिक्षुकाचा मृत्यू गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीच झाल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस आणि ठसे तज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली. उत्तरीय तपासणी आणि पुढील प्रक्रियेसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात …
Read More »LOCAL NEWS
इंगळी येथील गोरक्षकांवरील हल्ल्याचा निषेधार्थ श्रीराम सेनेकडून निदर्शने
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इंगळी येथे गोरक्षकांना झाडाला बांधून केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज श्रीराम सेनेने ‘इंगळी चलो’ आंदोलनाचे आयोजन केले होते. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर इंगळी गावाकडे निघालेल्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बेळगावात हजारोच्या संख्येने श्रीराम सेनेचे कार्यकर्ते या निदर्शनात सहभागी झाले होते. त्यांनी एक भव्य …
Read More »श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनतर्फे रविवारी भक्तिरसपूर्ण “अभंगवाणी” गायन कार्यक्रम
बेळगाव : श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन यांच्यावतीने रविवार दिनांक 6 जुलै रोजी सायंकाळी 5.00 वाजता ओरिएंटल शाळेच्या सभागृहात खास आषाढी एकादशीच्या निमित्ताने गायक श्री विनायक मोरे, सौ अक्षता मोरे आणि सहकाऱ्यांचा “अभंगवाणी” गायनाचा भक्तीरसपूर्ण संगीत कार्यक्रम आयोजित केला आहे. संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत …
Read More »गोवा आंतरराज्य जलतरण स्पर्धेत मोहित काकतकर, आरोही अवस्थी व हर्षवर्धन कर्लेकर यांना वैयक्तिक चॅम्पियनशिप
बेळगाव : नुकत्याच गोवा फोंडा येथील सडा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात फिट फॉर लाईफ संस्थेतर्फे आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना तीन वैयक्तिक चॅम्पियनशिपसह 28 सुवर्ण 19 रौप्य व 17 कांस्य अशी एकूण 64 पदकांची लयलूट केली. कुमार मोहित काकतकर …
Read More »भटक्या कुत्र्यांकडून १० हून अधिक शेळ्यांचा फडशा!
मुडलगी : कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात १० हून अधिक शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील शिवपुरा (एच) गावात घडली. भटक्या कुत्र्यांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात बाळप्पा राणोजी नावाच्या मेंढपाळाच्या दहा शेळ्या मृत्युमुखी पडल्या. हळ्ळूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ हुक्केरी यांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.
Read More »दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी जोपासले पालकत्व…
बेळगाव : माध्यमिक विद्यालय बेळवट्टी हायस्कूलच्या ई.स.२००३-०४ बॅचचे माजी विद्यार्थी कै.राजु पाटील राहणार बाकनुर यांचे आकस्मित निधन झाले व त्यांच्या कुटुंबीयांचा आधार नाहीसा झाला. मात्र २००३-०४ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपले मित्र कै. राजू पाटील यांच्या कुटुंबासाठी पालकत्वाची जबाबदारी घेतली आणि इयत्ता दहावीत शिकत असलेली विद्यार्थीनी कुमारी मयुरी राजु …
Read More »डॉक्टरी व्यवसायासोबत सेवाभाव महत्वाचा : डॉ. सविता देगीनाळ
संजीविनी फौंडेशनच्या वतीने सेवाभावी डॉक्टरांचा सन्मान बेळगाव : डॉक्टरी व्यवसायासोबत सेवाभाव महत्वाचा असून आज अशाच सेवाभावी डॉक्टरांना आम्ही सन्मानित करत असल्याचे मत संजीविनी फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी मांडले. प्रदीर्घकाळ रुग्ण आणि समाजसेवा केलेल्या डॉक्टरांचा ‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या प्रास्ताविक करताना बोलत होत्या. …
Read More »राज्याच्या सचिव (चीफ सेक्रेटरी) शालिनी रजनीश यांच्या विरोधात भाषिक अल्पसंख्यांक आयोगाकडे समितीची तक्रार दाखल
बेळगाव : दिनांक 24 जून 2025 रोजी कर्नाटक राज्याचे चीफ सेक्रेटरी मुख्य सचिव यांनी एक आदेश काढून राज्यातील सर्व कार्यालयात फक्त कन्नड भाषेचा वापर करावा असा लेखी आदेश काढला, त्या आदेशामुळे सीमाभागात संतापची तीव्र लाट उसळली, कारण त्या आदेशामुळे संपूर्ण सीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय होणार आहे. कन्नड संघटनेच्या …
Read More »डॉ. मनीष बरवालिया यांची मराठी विद्यानिकेतन शाळेला सदिच्छा भेट व देणगी…
बेळगाव : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिनचे शास्त्रज्ञ डॉ. मनीष बरवालिया व त्यांचे सहकारी मीनल उत्तम देसाई, जे. डोड्डा बसवा व गौतम जोतिबा नागवडेकर यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. त्यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती घेऊन याबाबत समाधान व्यक्त करून कौतुक केले. …
Read More »एएसीपी नारायण बरमणी स्वेच्छानिवृत्तीच्या तयारीत!
बेळगाव : बेळगावातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हात उचलल्याने नाराज झालेले धारवाडचे एएसपी नारायण बरमणी यांनी सरकारकडे स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. समजावण्यामुळे एएसीपी नारायण बरमणी काहीसे शांत झाल्याचे सांगितले जाते. पण ते झालेल्या अपमानामुळे दुखावले गेले. म्हणूनच, त्यांनी कामावरून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta