Monday , September 21 2026
Breaking News

एएसीपी नारायण बरमणी स्वेच्छानिवृत्तीच्या तयारीत!

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हात उचलल्याने नाराज झालेले धारवाडचे एएसपी नारायण बरमणी यांनी सरकारकडे स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केल्याचे वृत्त आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. समजावण्यामुळे एएसीपी नारायण बरमणी काहीसे शांत झाल्याचे सांगितले जाते. पण ते झालेल्या अपमानामुळे दुखावले गेले. म्हणूनच, त्यांनी कामावरून स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

निर्णयामुळे सरकारला आता मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *