बेळगाव : बेळगावातील वडगाव येथील पटवर्धन ले-आऊट गार्डनमध्ये आज दुपारी एक अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भक्तीमय कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमाला मराठा समाजाचे आधारस्तंभ, परमपूज्य मराठा जगदगुरू वेदांताचार्य श्री श्री श्री मंजूनाथ भारती महास्वामीजी यांची पावन उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. गोपाळ बिर्जे, वर्षा बिर्जे, …
Read More »LOCAL NEWS
सपार गल्ली, तेग्गीन गल्ली येथील ड्रेनेजचे काम थांबवल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा
बेळगाव : वडगाव येथील सपार गल्ली आणि तेग्गीन गल्ली येथील ड्रेनेजचे काम थांबवल्याच्या महापालिकेच्या निर्णयाचा निषेध करत गुरुवारी सपार गल्ली आणि तेग्गीन गल्ली रहिवाशांनी निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ज्यामध्ये चौडेश्वर गल्लीच्या एका भागात महापालिकेने ड्रेनेजचे काम अपूर्ण ठेवले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नाल्यात कचरा साचत आहे, …
Read More »कर्ज फेडता न आल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; दोघांचा मृत्यू
कुंदापूर : कर्ज फेडता न आल्याने आणि त्यांच्या प्रतिष्ठेच्या भीतीने एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. कुंदापूरमधील तेकट्टे येथे डेथ नोट लिहून वडील आणि मुलाचा मृत्यू झाला, तर आईची प्रकृती गंभीर आहे. मृतांची ओळख पटली असून माधव देवाडिग (५६) आणि …
Read More »पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा देणाऱ्यास बेंगळुरू येथे अटक
बेंगळुरू : भारत- पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढलेला आहे. यादम्यान पाकिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथून एका २५ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. शुभांशू शुक्ला असे आरोपीचे नाव असून तो छत्तीसगडचा रहिवासी आहे. शुक्ला हा गेल्या वर्षभरापासून एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. ९ …
Read More »विनोद गायकवाड यांना दमसाचा महादेव मोरे पुरस्कार
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (दमासा) कोल्हापूर यांच्या वतीने 2024 चे साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यामध्ये बेळगाव येथील साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांच्या “युगांत” कादंबरीला कै. महादेव मोरे पुरस्कार जाहीर झाला आहे. सीमा भागातील या ज्येष्ठ लेखकाच्या नावाचा पुरस्कार सीमाभागातीलच दुसऱ्या साहित्यिकाला मिळतो हा सुंदर योगायोग …
Read More »तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्ह्यात मॉक ड्रील : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी चिक्कोडी व बेळगाव येथे लवकरच मॉक ड्रीलचे आयोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या. बुधवारी (१४ मे) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी …
Read More »तारांगण, रोटरी क्लब व जननी ट्रस्टच्या वतीने आदर्श माता सन्मान सोहळा शनिवारी
बेळगाव : तारांगण, रोटरी क्लब व जननी ट्रस्टच्या वतीने मातृदिना निमित्त आदर्श माता सन्मान सोहळा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता सरस्वती वाचनालयाच्या डॉ.शकुंतला गिजरे सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक रोटरीक्लब ऑफ बेळगाव इलाईट, जननी ट्रस्ट हे आहेत. ज्या …
Read More »विनोद मेत्री व राजेश लोहार यांचे यश बेळगांवच्या खेळाडूंना प्रेरणादायी : रमाकांत कोंडुसकर
बेळगाव : थायलंड पटाया येथे नुकत्याच झालेल्या जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगांवचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू विनोद मेत्री यांचे सुवर्णपदक व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून उत्तीर्ण झालेल्या राजेश लोहार यांचा ब बेळगावच्या विविध संघटनेच्या वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आल. धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्या समोर जंगी स्वागत करण्यात आले. प्रारंभी प्रमुख …
Read More »कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घराच्या मोडतोडीची अफवा
बेळगाव : गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावात कर्नल सोफिया कुरेशी यांच्या सासऱ्यांच्या घराची आरएसएस हिंदूं धर्मियांनी तोडफोड केल्याची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवणारा अनीस हुद्दिन नावाची व्यक्ती ही मूळची कॅनेडियन असल्याचे कळले आहे, असे जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. बुधवारी त्यांनी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधला. ही पोस्ट एक्स या …
Read More »आक्रम-सक्रम योजना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना भुर्दंड!
बेळगाव : कर्नाटकातील मतदारांनी सत्ता पालट करून काँग्रेस सरकारला सत्तेत आणले. काँग्रेसला सत्तेत आणण्यात शेतकऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. मात्र सध्याचे कर्नाटकातील काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्याच मुळावर उठले की काय असे चित्र दिसत आहे. कर्नाटक राज्यातील मागील भाजप सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला चार हजार रुपये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta