बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नियमित उचगाव ता. जि. बेळगांव या संस्थेची सन 2024 -2025 ते 2029 -2030 ही पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत पुढील प्रमाणे निवडून आलेले संचालक श्री. जवाहरराव शंकरराव देसाई श्री अनिल प्रभाकरराव पावशे श्री. सुरेश खेमांना राजुकर श्री. बाळकृष्ण रामचंद्र देसाई …
Read More »LOCAL NEWS
येळ्ळूर साहित्य संमेलनाचे खास आकर्षण अभिनेत्री वंदना गुप्ते
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित रविवार (ता. 5) जानेवारी 2025 रोजी परमेश्वर नगर येळ्ळूर या ठिकाणी होणाऱ्या 20 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाला चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात अभिनेत्री वंदना गुप्ते आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. तेव्हा साहित्य …
Read More »बिम्स रुग्णालयातील गर्भवती महिलेची गंभीर अवस्था; हुबळीला हलवले!
बेळगाव : बेळगावच्या जिल्हा रुग्णालयाच्या (बिम्स) प्रसूती व शिशु आरोग्य विभागात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका गर्भवतीच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला आहे. गर्भात बाळाचा मृत्यू झाल्याने आईची गंभीर अवस्था झाली आहे. पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलवले जात आहे. स्थानिक सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार मिळावेत आणि रुग्णांचे प्राण वाचावेत, अशी …
Read More »आधार सौहार्द सोसायटीतर्फे अष्टेकर व लाड यांचा सत्कार
बेळगाव : महाद्वार रोड स्थित श्री आधार मल्टीपर्पज सौहार्द सोसायटीच्या वतीने पायोनियर बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर व संचालक अनंत लाड यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या सोसायटीचे अष्टेकर व लाड हे दोघेजण संस्थापक असून पायोनियर बँकेच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने ते दोघेही विजयी झाले. तसेच प्रदीप अष्टेकर यांची पुन्हा …
Read More »कडोली साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर
बेळगाव : कडोली येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे होणाऱ्या 40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत व व्याख्याते प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांची निवड झाली आहे. रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी हे साहित्य संमेलन …
Read More »अभियंता अतुल सुभाष आत्महत्या: पत्नीला गुडगावात, तर आई-भावाला अलाहाबादेत अटक
बंगळुर पोलिसांची कारवाई बंगळूर : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी बंगळुर पोलिसांनी पत्नी, तिची आई आणि भावाला अटक केल्याची माहिती आहे. ३४ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बंगळूर येथील मारथहळ्ळी पोलिसांनी शनिवारी तीन आरोपींना अटक केली. अतुलची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया आणि मेहुणा …
Read More »केएसआरटीसी बससेवा उद्यापासून बंद?
परिवहन कर्मचारी संपाच्या तयारीत बंगळूर : कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनाची अंमलबजावणी, वेतनाची थकबाकी आणि महामंडळांची शक्ती योजनेची थकबाकी या मागण्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी मंगळवार (ता.३१) पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. बंगळुर, कोलार, शिमोगा, विजापूर, चिक्कबळ्ळापूरसह अनेक जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला असून अनेक ठिकाणी वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता …
Read More »नागेश मडिवाळ ठरला “मिस्टर बेळगाव”चा मानकरी!
बेळगाव : रुद्र जिमच्या नागेश मडिवाळने आपल्या पिळदार शरीरयष्टीचा दर्शन घडवत “मिस्टर बेळगाव 2024” चॅम्पियन चॅम्पियन हा किताब पटकावला. शनिवारी रात्री बेळगाव शहरातील छत्रपती संभाजी उद्यान येथे बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले. बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने संभाजी उद्यानात या स्पर्धेचे आयोजन …
Read More »विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयातील गुण वाढीसाठी व्याख्यानमाला उपयुक्त : मदन बामणे
कै. एम. डी. चौगुले दहावी व्याख्यानमालेस सुरुवात बेळगाव : वर्षभर त्या त्या शाळेच्या शिक्षकांकडून वेगवेगळ्या विषयांचे अध्ययन केले जाते पण तज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने आयोजित व्याख्यानमालेंमुळे विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये वाढ होण्यासाठी मदत होते, असे विचार युवा नेते मदन बामणे यांनी मांडले. कलमेश्वर हायस्कूल मण्णूर येथे कै. एम. डी. चौगुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून …
Read More »“सन्मित्र”चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात
बेळगाव : येळ्ळूर ता. बेळगांव येथील सन्मित्र मल्टिपर्पज को- ऑप. सोसायटीच्या वतीने २०२५ सालाकरीता छापलेल्या नवीन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा श्री चांगळेश्वरी मंदिर येथे चेअरमन राजकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून एसबीआय बँकचे निवृत्त अधिकारी श्री. अरुण नाईक हे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर सन्मित्रचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta