बेळगाव : गोकाक-बेळगाव रस्त्यावरील कडबगट्टी गावातून जाणाऱ्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या कारची तपासणी केली असता, 100 व 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने पाच जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी दिली. सकाळच्या गस्तीवरील पोलिसांनी केलेल्या तपासणीत हे प्रकरण उघडकीस आले. मुडलगी …
Read More »LOCAL NEWS
रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटतर्फे सीए आणि डॉक्टर्स डे साजरा
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटतर्फे सीए आणि डॉक्टर्स डे दि. १ जुलै रोजी श्रीराम इन्होवेशन्सच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी डॉ. अरुणकुमार जमदाडे, डॉ. अभिनंदन हंजी, सीए राजेंद्र बर्वे आणि सीए राजेंद्र मुंदडा यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला अध्यक्ष सचिन हंगिरगेकर यांनी सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. त्यानंतर …
Read More »श्री सुवर्णलक्ष्मी सोसायटीतर्फे रोग प्रतिबंधक औषधाचे मोफत वितरण
बेळगाव : येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री सुवर्णलक्ष्मी को- ऑप. क्रेडिट सोसायरीच्या सभासदांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे दि. 2/7/2024 रोजी गणपत गल्ली येथील मुख्य कार्यालयात आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर हे होते. व्यासपिठावर संस्थापक मोहन कोरकर, डॉ. जी राम खान हे उपस्थित होते. स्वागत संचालिका मथुरा …
Read More »गोपाळ जीनगौडा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जाहीर
बेळगाव : शिंदोळी येथील गोपाळ जीनगौडा इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जाहीर करण्यात आले आहेत. यंदा विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचा मान गोपाळ जीनगौडा शाळेला मिळाला असून नुकत्याच शाळेत झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. गोपाल जीनगौडा शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील, स्पर्धा सचिव प्रशांत वांडकर, …
Read More »अर्धनग्न अवस्थेत रील काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घडवली अद्दल
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी बस स्थानकावर तरुणी आणि महिलांच्या समोर अर्धनग्न अवस्थेत रील काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. अथणी बस स्थानकावर एक तरुण शर्ट काढून बसमध्ये चढून महिला आणि तरुणी यांच्यासमोर रिल तयार करून त्याने सोशल मीडियावर पोस्ट देखील लगेच केले. ही माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी बस …
Read More »बेळगाव महापालिका स्थायी समितीची निवडणूक बिनविरोध
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या चारही स्थायी समितीची निवडणूक आज मंगळवारी बिनविरोध पार पडली असून निवड झालेल्या सदस्यांची नावांची घोषणा करण्यात आली आहे. सदर बिनविरोध निवडीद्वारे स्थायी समित्यांमध्ये प्रत्येकी सत्ताधारी गटाच्या 5 आणि विरोधी गटाच्या 2 सदस्य नगरसेवकांना स्थान देण्यात आले आहे. आरोग्य स्थायी समिती श्रीशैल कांबळे, रूपा चिक्कलदिनी, दिपाली …
Read More »मालमत्तेसाठी करणीबाधा : सिदनाळ कुटुंबीयांवर गुन्हा दाखल; विजय संकेश्वर यांच्या मुलीची तक्रार
बेळगाव : प्रख्यात व्यापारी विजय संकेश्वर यांची मुलगी दीपा सिदनाळ हिने त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांनी व्यापारी शशिकांत सिदनाळ, त्यांची पत्नी वाणी सिदनाळ आणि मुलगा दिग्विजय सिदनाळ यांच्यावर करणीबाधा केल्याचा आरोप करून बेळगाव येथील कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माजी खासदार एस. बी. सिदनाळ यांचा …
Read More »यंग बेलगाम फाऊंडेशनची कार्यतत्परता; रस्त्यावर पडलेली खडी हटवली
बेळगाव : खडी वाहून नेणाऱ्या ट्रकमधील खडी रस्त्यावर पडल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी यंग बेळगाम फाउंडेशनतर्फे खडी हटवण्यात आली. काल बेळगाव येथील विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी जवळील अशोक आयर्न वर्क्स समोर एका दुचाकीचा अपघात झाला असून यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. असे अपघात …
Read More »माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या मदतीने अंत्यसंस्कार
बेळगाव : जुने बेळगाव येथील निराधार केंद्रामध्ये गेल्या तीन वर्षापासून आश्रय घेतलेले सर्जेराव शितोळे वय 63 वर्षे यांचा अल्पशा आजाराने सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी आहे. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. त्याकरिता त्यांची मुलगी आरती हिने समाजसेविका माधुरी जाधव यांच्याशी संपर्क साधला. माधुरी जाधव यांनी …
Read More »जनकल्याण सामाजिक शैक्षणिक फौंडेशन मन्नूर मार्फत मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व ग्रीन बोर्डचे वितरण
बेळगाव : जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित, मन्नूर संचलित, जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन मन्नूर मार्फत मन्नूर गावातील मराठी प्राथमिक शाळेतील गरीब विध्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व ग्रीन बोर्डचे वितरण करण्यात आले, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फौंडेशनचे अध्यक्ष एल. के. कालकुंद्री सर उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती फोटोचे पूजन सर्व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta