बेळगाव : मुंबई, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवसेनेने पुकारलेल्या चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देऊन हौतात्म्य पत्करलेल्या निधड्या छातीच्या ६७ शिवसैनिकांना बेळगावात आज अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. रामलिंग खिंड गल्लीतील सम्राट अशोक चौक सिहगर्जना युवक मंडळ येथे आज गुरुवारी सकाळी गांभीर्याने हुतात्मा दिन पाळण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना …
Read More »LOCAL NEWS
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (सिमा भाग) बेळगाव यांच्या वतीने ६७ हुतात्माना अभिवादन
बेळगाव : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (सिमा भाग) बेळगाव यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे शिवसेनेच्या सिमाप्रश्नासाठी बलिदाना दिलेल्या ६७ हुतात्माना अशोक सम्राट चौक, रामलिंग खिंड येथे सकाळी ठिक ९.३० वाजता अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख बंडु केरवाडकर यांच्या हस्ते हार घालुन श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी …
Read More »पळून गेलेल्या महिलेच्या पतीने केली प्रियकराच्या घराची नासधूस
हुक्केरी : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील जिनराळ गावातील विवाहित महिला २ मुलांसह प्रियकरासमवेत पळून गेल्याने संतापलेल्या पतीने पत्नीच्या प्रियकराचे घर फोडले. जिनराळ गावातील रेणुका वालिकार आणि लगमन्ना वालिकार (३४) अशी पळून गेलेल्यांची नावे आहेत. प्रियकराच्या घराची नासधूस केल्यामुळे महिलेचा पती दुंडाप्पा फक्कीराप्पा वालिकार, समय्या वालिकार, केम्पण्णा वालिकार, भामैदा निंगाप्पा …
Read More »भाजपची बंगळूरात जोरदार निदर्शने
काँग्रेस सरकार अपयशी ठरल्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयास घेरावाचा प्रयत्न बंगळूर : केंद्राकडून राज्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात काँग्रेस सरकार दिल्लीत निदर्शने करत असतानाच भाजपने बंगळुरमध्ये राज्य सरकारचा निषेध केला. राज्यातील काँग्रेस सरकार दुष्काळाचा सामना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सरकार प्रतिसाद देत नाही, असा आरोप करून दुष्काळ निवारणासाठी …
Read More »दिल्लीतील जंतरमंतरवर कर्नाटक सरकारचे आंदोलन
केंद्राच्या पक्षपाती धोरणाविरुध्द संघर्ष चालूच ठेवणार मुख्यमंत्री सिध्दरामय्या बंगळूर / नवी दिल्ली : कर्नाटक सरकारचे दिल्लीतील आंदोलन हा राजकीय संघर्ष नसून राज्यावर होत असलेल्या अन्यायाविरुध्दचा लढा आहे. केंद्र सरकारच्या सापत्नभावनेमुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे. कर्नाटक कर संकलनात देशात दुसऱ्या स्थानावर असूनही कराचा योग्य वाटा राज्याला मिळत नाही. हा …
Read More »इस्कॉनची 26 वी हरेकृष्ण रथयात्रा शनिवारी
बेळगाव : सलग 26 व्या वर्षांसाठी, आंतराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी बेळगाव येथे हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. “इतिहासात आजवर अनेक क्रांती झाल्या त्या सर्व राजकीय होत्या. …
Read More »विजेचा धक्का लागल्याने हेस्कॉम कर्मचाऱ्याचा मृत्यू
बेळगाव : मित्राच्या घरचा स्लॅब घालताना बंद पडलेली मोटर दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या कल्लाप्पा हणमण्णावर (वय ४७) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १०.३० च्या सुमारास बसवण कुडची येथे घडली आहे. कल्लाप्पा हणमण्णावर हे १९९८ पासून हेस्कॉमच्या सेक्शन ३ सबरीजन १ येथे मीटर रीडर म्हणून सेवा बजावत होते. …
Read More »आशादीप वेल्फेअर सोसायटीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
येळ्ळूर : खानापूर येथील दुर्गाम भागातील असोगा येथील गव्हर्मेंट मराठी शाळेतील 84 हुन अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल या शाळेतील मुख्याध्यापक देसाई यांनी सांगितले की, अभियंता हणमंत कुगजी हे बांधकाम व्यवसायाबरोबरच, समाजात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम जोमाने करत आहेत, त्याचबरोबर गेली 30 वर्षे मी या शाळेतील …
Read More »महामेळाव्यासंदर्भातील पुढील न्यायालयीन तारखेला सर्व समिती कार्यकर्त्यांनी हजर राहण्याचे आवाहन
बेळगाव : २०२२ ला झालेल्या महामेळाव्यादिवशी महानगरपालिकेच्या तत्कालीन अभियंत्या मंजुश्री यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात केलेल्या फिर्यादीनुसार म. ए. समितीच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांवर केसीस दाखल केल्या होत्या. जेएमएफसी ४ कोर्टात केस क्र. : १४६/२०२२ नुसार सुरू असलेल्या सुनावणीमध्ये दीपक अर्जुनराव दळवी, शुभम विक्रांत शेळके, प्रकाश आप्पाजी मरगाळे, मदन बाबुराव बामणे, …
Read More »रिद्धी सिद्धी महिला मंडळतर्फे हळदीकुंकू समारंभ उत्साहात
बेळगाव : रिद्धी सिद्धी महिला मंडळतर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके व प्रज्ञा शिंदे तर अंगणवाडी शिक्षका कल्पना जाधव, अनिता बेळगुंदकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम हा मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta