बेळगाव : बेळगावचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, न्यू वंटमुरी प्रकरणासाठी आमच्या राज्य सरकारकडून 2 नुकसान भरपाई देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री मदत निधीतून 5 लाख आणि वाल्मिकी विकास महामंडळाकडून 2 एकर जमीन देण्यात आली आहे. बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पीडितेला शासनाकडून 2 नुकसानभरपाई …
Read More »LOCAL NEWS
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वतीने “शिवप्रताप दिन” साजरा
बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने आज मंगळवार रोजी मार्गशीर्ष शुध्द सप्तमी या दिवशी छत्रपती श्री शिवाजी उद्यान येथे “शिवप्रताप दिन” साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला विधीवत अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर जिल्हाप्रमुख श्री. विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख श्री. अनंत चौगुले यांच्या …
Read More »कंग्राळ गल्लीतील ड्रेनेज चेंबरमध्ये 3 महिन्यांचे अर्भक?
बेळगाव : बेळगावातील कंग्राळ गल्लीतील एका ड्रेनेज चेंबरमध्ये 3 महिन्यांचे अर्भक सापडल्याचे वृत्त असून, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. बेळगावातील कंग्राळ गल्लीतील ड्रेनेजवाहिनी तुंबल्याची तक्रार आल्याने महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी तेथे गेले असता, त्यांना साधारण 3 महिन्यांचे अर्भक दिसून आले. त्यांनी तत्काळ स्थानिक नगरसेवक शंकर पाटील व रहिवाशांना याची माहिती …
Read More »बेळगाव जिल्ह्यात 1 ते 15 जानेवारीपर्यंत मंत्राक्षता व पत्रक वाटप मोहीम : विश्व हिंदू परिषदेची माहिती
बेळगाव : भारतासह संपूर्ण जगभरातील हिंदू बांधव आतुरतेने वाट पाहत असलेल्या येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या येथील भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण बेळगाव जिल्ह्यातील 5 लाख घरांमध्ये देण्यात येणार आहे. यासाठी येत्या 1 ते 15 जानेवारी दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग …
Read More »श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कट्टर कार्यकर्त्याचे हृदयविकाराने निधन
बेळगाव : भोज गल्ली शहापूर येथील रहिवाशी, श्रीराम सेना हिंदुस्थानचा कार्यकर्ता अभिजीत पुजारी (वय 26) यांचे हृदविकाराने मंगळवारी अकाली निधन झाले. अभिजीत हा युवक मनमिळावू स्वभावाचा म्हणून लोकांच्यात परिचित होता त्यामुळे त्याचा मित्रपरिवार देखील मोठा होता. श्रीराम सेना हिंदुस्थानचे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर आणि चंद्रकांत कोंडुसकर …
Read More »इस्कॉनची हरेकृष्ण रथयात्रा 10 व 11 फेब्रुवारीला
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत (इस्कॉन)च्या वतीने आयोजित करण्यात आलेली श्रीकृष्ण यात्रा महोत्सव 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न होत आहे. 10 फेब्रुवारी दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून यात्रेस प्रारंभ होईल. शहराच्या विविध भागात फिरून सायंकाळी साडेसहा वाजता रथयात्रा इस्कॉनच्या पटांगणावर पोहोचेल. तेथे विविध कार्यक्रमांचे …
Read More »आदर्श मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा विजय
बेळगाव : सहकार क्षेत्रातील विश्वासार्ह संस्था म्हणून नावाजलेल्या अनगोळ रोड येथील दि. आदर्श मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीच्या रविवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाने सर्वच्या सर्व पंधराही जागा जिंकून प्रचंड विजय मिळवला. सामान्य गटाच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आप्पासाहेब लक्ष्मण गुरव 606, अमरनाथ कृष्णा फगरे 530, अवधूत मुकुंद परब 523, …
Read More »आशा कार्यकर्त्यांचा विविध मागण्यांसाठी जिल्हा पंचायतीवर धडक मोर्चा
बेळगाव : आरोग्य खाते आणि सामान्य जनतेतील दुवा म्हणून कार्यरत असणाऱ्या आशा कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा पंचायतीवर धडक मोर्चा काढण्यात आला. बेळगाव जिल्ह्यातील शेकडो आशा कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले त्यामध्ये प्रामुख्याने आशा कार्यकर्त्यांना मासिक 15000 वेतन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य …
Read More »मुख्यमंत्री उद्या घेणार पंतप्रधानांची भेट
बंगळूर : मी उद्या (मंगळवारी) नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन दुष्काळी परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या मदतीबाबत चर्चा करणार आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी सांगितले. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि विविध सरकारी निगम आणि महामंडळांमध्ये प्रमुख पदांवर पक्षाचे आमदार आणि कार्यकर्त्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यासाठी ते या दौऱ्यात …
Read More »झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यासाठी प्रयत्न : आ. राजू सेठ
बेळगाव : बेळगावातील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना सरकारी योजनेतून घरे देण्याच्या मागणीचे निवेदन आज बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांना देण्यात आले. झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याच्या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यासाठी अनेक झोपडपट्टीवासीय आज महानगरपालिकेत आले होते. मात्र त्यावेळी मंत्री जारकीहोळी अनुपस्थित होते. त्यामुळे आमदार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta