उपाध्यक्षपदी आर. आय. पाटील यांची बिनविरोध निवड बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी तानाजी पाटील आणि उपाध्यक्षपदी आर. आय. पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार दिनांक 11 रोजी मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या आवारामध्ये ही निवड प्रक्रिया झाली. मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गेल्या काही दिवसापूर्वी झाली होती. …
Read More »LOCAL NEWS
मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे नागरिकांना आवाहन : मंडळांनी मांडल्या विविध सूचना
बेळगाव : बेळगावमध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा होतो. परंतु विसर्जन मिरवणुकीत मात्र मागील काही वर्षांपासून विस्कळीतपणा जाणवत आहे. आपला धर्म व संस्कृतीचे दर्शन घडविणारी विसर्जन मिरवणूक विस्कळीत का होतेय, हा विचार प्रत्येकानेच करायला हवा. महिला, लहान मुले, परगावचे नागरिक, मिरवणूक पाहण्यासाठी बेळगावमध्ये येतात. त्यामुळे प्रत्येक मंडळाने आपली जबाबदारी ओळखून …
Read More »कावळेवाडीत हरिपाठ अभंग पाठांतर स्पर्धा उत्साहात
कावळेवाडी (बेळगाव) : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था, कावळेवाडी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हरिपाठ अभंग पाठांतर स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. अध्यक्षस्थानी ह.भ.प. शिवाजी जाधव उपस्थित होते. सुरूवातीला श्री संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कल्लापा यळ्ळूरकर व राजाराम बुरुड यांच्या हस्ते झाले. तेजस्विनी कांबळे हिने उपस्थित …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळ शताब्दी वर्षात विविध उपक्रम राबविणार
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळ यंदा शंभर वर्षे पूर्ण करत आहे त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सरचिटणीस जी. जी. कानडीकर, खजिनदार के. एल. मजूकर व सहचिटणीस संग्राम गोडसे होते. यावेळी समाजातील …
Read More »बेळगाव महानगरपालिका आयुक्तांनी केला पाहणी दौरा!
बेळगाव : महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वच्छता कामगारांची तसेच कचऱ्याची उचल व्यवस्थित होत आहे की नाही याची पाहणी केली. सकाळी सदाशिव नगर येथील वाहनतळावर जाऊन वाहनधारकांची उपस्थिती तपासली, वाहनांची तपासणी केली. त्यानंतर आंबेडकर गार्डनला भेट देऊन स्वच्छता तपासली आणि संबंधितांना देखभाल करण्याचे निर्देश …
Read More »बस- लॉरीचा भीषण अपघात : चार जणांचा मृत्यू
चित्रदुर्ग : राष्ट्रीय महामार्ग 150 वर चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर तालुक्यातील गोल्लहळ्ळी गावाजवळ आज पहाटे केएसआरटीसी बस आणि लॉरी यांच्यात अपघात झाला. या अपघातात 4 ठार तर 6 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती अशी की, रायचूरहून बंगळुरूला जाणाऱ्या केएसआरटीसी बसला एका लॉरीने जोरदार धडक दिली. धडक दिली. …
Read More »राज्यातील सर्व नेत्यांच्या नैतिकतेचे विश्लेषण करू
माजी पंतप्रधान देवेगौडा, धजद वाचविण्याचे आवाहन बंगळूर : राज्यातील कांहीजण दिल्लीत आम्ही अनैतिक संपर्क साधल्याचे बोलत आहेत. राज्यातील कोणत्याही नेत्याच्या नैतिकतेचे मी व्यक्तिश: विश्लेषण करू शकतो. पण मी वैयक्तिक टीका करणार नाही. वयाच्या ९१ व्या वर्षी मला त्याची गरजही नाही, असे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी आपल्यावर टीका करणाऱ्यांना …
Read More »‘शक्ती’ योजनेच्या निषेधार्थ बंगळूरात उद्या खासगी वाहतूक बंद
बंगळूर : खासगी वाहतूक संघटनांच्या युतीने रविवारी मध्यरात्री १२ पासून बंगळुरमध्ये वाहतूक बंद पुकारला आहे, ज्यात राज्य सरकारच्या शक्ती योजनेतून खासगी वाहतूक उद्योगाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई यासह ३० मागण्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ११) राजधानीत वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. बंगळुर परिवहन बंदमध्ये बस, ऑटो आणि कॅबच्या …
Read More »आदिशक्ती महिला सेवा संघातर्फे गोकुळाष्टमी, व्याख्यान
बेळगाव : आदिशक्ती महिला सेवा संघ टिळकवाडी बेळगाव आणि अखिल भारतीय प्रगतिशील एल्गार सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था बेळगांव व माजी विद्यार्थी संघटना बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने “छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य आणि आजची वस्तुस्थिती-परिणाम उपाय योजना एक चिंतन” या विषयावर विचारवंत स्मिता शिंदे यांचे व्याख्यान आणि गोकुळाष्टमी …
Read More »धजद म्हणजे विचारधारा नसलेला पक्ष
मुख्यमंत्री सिध्दरामय्या; भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती केल्याबद्दल धजदवर टीका केली. त्यांच्यावर कोणतीही विचारधारा नसल्याचा आणि सत्तेसाठी काहीही करण्याचा आरोप केला. आज हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की धजद ही भाजपची ‘बी-टीम’ असल्याचे विधान या आघाडीने सिद्ध …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta