बेळगाव : शहरातील एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या नेतृत्वाखाली बाल दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध शाळांमधील मुलांना मिठाई व खाऊचे वाटप करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघातील सरकारी कन्नड व मराठी शाळांना मिठाईचे वाटप केले. त्याचप्रमाणे त्यांनी फुलबाग गल्ली येथील शाळा नंबर 7, …
Read More »LOCAL NEWS
बेनकनहळ्ळीत रस्ते बांधकामाचा शुभारंभ
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या बेनकनहळ्ळी गावातील रस्त्यांच्या विकासासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आमदार निधीतून 45 लाख रु. अनुदान मंजूर केले आहे. आज महालक्ष्मी नगर, बेनकनहळ्ळी येथे स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी आ. लक्ष्मी हेब्बाळकर …
Read More »ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या वतीने आरोग्य तपासणी
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्याकाळी सेवा केंद्र यांच्यामार्फत विविध गुणदर्शनच्या कार्यक्रम डॉक्टर नीता देशपांडे यांच्या डायबिटीस क्लिनिकमध्ये शनिवारी संपन्न झाला. प्रारंभी रवींद्रनाथ जुवळी यांनी गीत सादर केले. त्यानंतर डॉक्टर सुचिता हवालदार यांनी दातांची निगा कशा प्रकारे ज्येष्ठांनी ठेवावी. याची सविस्तर माहिती दिली. तसेच दात खराब होण्याचे …
Read More »राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे 4 डिसेंबर रोजी भव्य मॅरोथॉन
बेळगाव : कावळेवाडी…(बेळगाव) राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे 4 डिसेंबर 22 रोजी भव्य मॅरोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा तीनगटात घेण्यात येतील. पुरुष खुलागट, महिला खुलागट व चौदा वर्षेखालील कुमार-कुमारीकासाठी बक्षिसे-ओपन पुरुष गट..प्रथम 3001/-, द्वितीय 2500/-, तृतीय 2000/- चौथा 1500/-, पाचवा 1000/- महिला ओपनगट पहिले 2001/-, द्वितीय …
Read More »हिंडलगा येथे दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
बेळगाव : हिंडलगा येथील महालक्ष्मी देवी यात्रा उत्सव संघाच्या वतीने कनकदास जयंतीनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शंभर वर्षानंतर भरविण्यात आलेल्या यात्रेनिमित्त यावर्षीचा दुसरा दीपोत्सव दि. 11 रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कृष्णा पावशे व मार्गदर्शक रमाकांत पावशे उपस्थित होते. दीपोत्सव उद्घाटक गायत्री ज्युलर्सचे …
Read More »मराठा समाजाची ब्लड बँक होणार!
बेळगाव : बेळगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सकल मराठा समाज वैद्यकीय विभाग यांच्या संकल्पनेतून मराठा ब्लड बँकची स्थापना करण्याचे योजले आहे. या योजनेअंतर्गत चर्चा करण्यात आली की, बेळगावमध्ये ब्लड बँकची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने मराठा ब्लड बँक निर्माण करण्याचे ठरविले गेले आहे व पुढील उपाययोजनेबाबत चर्चा करण्यात आली. या …
Read More »वैजनाथ देवस्थानात कीर्तन महोत्सव
बेळगाव : श्रीक्षेत्र वैजनाथ देवस्थान देवरवाडी (ता. चंदगड) येथे सप्तशतकोतर रौप्य महोत्सवी समाधी उत्सवानिमित्त एक दिवशीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे ध्वजारोहण आणि उद्घाटन महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आर. एम. चौगुले म्हणाले, मंदिरे ही आमची शक्तिस्थानी …
Read More »एंजल फौंडेशनतर्फे बालदिन साजरा
बेळगाव : 14 नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून एंजल फौंडेशनतर्फे सरकारी कन्नड शाळा क्रमांक 7 फुलबाग गल्ली तसेच अंगणवाडीत विद्यार्थ्यांना मिठाई व खाऊ वाटप करण्यात आले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. एंजल फौंडेशनच्या संस्थापिका सौ. मीना बेनके यांनी शाळा क्रमांक 7 …
Read More »विभावरी बडमंजी हिचे चित्रकला स्पर्धेत यश
बेळगाव : बालदिनानिमित्त बेंगळुरू येथे आयोजिण्यात आलेल्या ऊर्जा संवर्धनावरील राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी या गटात कु. विभावरी अनिल बडमंजी या विद्यार्थिनीने प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटचे सहसंचालक डॉ. एम. जी. आनंदकुमार यांच्या हस्ते विभावरीला पारितोषिक वितरित करण्यात आले असून आता तिची दिल्ली येथे …
Read More »संत मीरा शाळेच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या स्वारा आंजणकर, रेनिवार मालशेय स्वरूप हलगेकर या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी तर अब्दुल्ला मुल्ला यांची राज्य अथेलिटीक स्पर्धांसाठी निवड झाली आहे. बळ्ळारी येथे नुकत्याच झालेल्या विद्याभारती प्रांतीय व क्षेत्रीय स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात स्वरूप हलगेकरने 110 मी अडथळा शर्यतीत प्रथम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta