बेळगाव : पियूसी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सृष्टी जाधव हिने 40 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. त्याकरिता दिनांक 10 व 11 ऑक्टोंबरला गाडीकोप शिवमोगा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता सृष्टी जाधव प्रतिनिधित्व करणार आहे. सृष्टी जाधव ही जीएसएस कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिला कराटे प्रशिक्षक दीपक काकतीकर, अमित वेसणे, क्रीडा …
Read More »LOCAL NEWS
मध्यवर्ती म. ए. समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी
बेळगाव : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाची रूपरेषा ठरविण्यासंदर्भात मध्यवर्ती म. ए. समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार श्री. मनोहर किणेकर …
Read More »जितोच्या अध्यक्षपदी मुकेश पोरवाल यांची निवड
बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो बेळगाव विभागाच्या नूतन अध्यक्षपदी (chairman) मुकेश पोरवाल यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष वीरधवल उपाध्ये, उपाध्यक्ष प्रवीण सामसुखा, सरचिटणीसपदी नितीन पोरवाल, चिटणीसपदी अशोक कटारिया, कोषाध्यक्ष आकाश पाटील, सहकोषाध्यक्ष विजय पाटील, आणि संचालक मंडळचे सदस्य हर्षवर्धन इंचल, विक्रम जैन आणि गौतम पाटील यांची …
Read More »रामायणाची ओळख करून देण्याचे श्रेय महर्षी वाल्मिकींना : आमदार अनिल बेनके
बेळगाव : वाल्मिकी महर्षी हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नव्हते. रामायण लिहून संपूर्ण जगाला महाकाव्याची ओळख करून देण्याचे श्रेय महर्षी वाल्मिकींना जाते, असे प्रतिपादन आमदार अनिल बेनके यांनी महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमात बोलताना केले. कुमार गंधर्व मंदिर येथे आज रविवारी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगर महामंडळ आणि जिल्हा अनुसूचित …
Read More »मुख्याध्यापक रविंद्र तरळे नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंटकडून सन्मानीत
बेळगाव : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विश्व भारत सेवा समिती संचलित हिंडलगा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. रविंद्र मोहन तरळे यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी आणि आंतरराज्य पुरस्कार वितरण समिती, चिकोडी यांच्या विद्यमाने कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यातून आंतरराज्य …
Read More »जुलूस-ईद-ए-मिलाद उन नबी निमित्त शोभायात्रा
बेळगाव : शहरात आज ईद-ए-मिलादनिमित्त तंजूम कमिटी बारा इमामतर्फे भव्य जुलूस काढण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेशातून आलेले हजरत सय्यद काशीम अश्रफ, जिलानी उर्फ बाबा ए मिल्लत किचोचा, शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, डीसीपी रवींद्र गडादी, सर्व एसीपी, मान्यवर अंजुमन संस्थेचे अध्यक्ष राजू सेठ, बेळगाव शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजीत …
Read More »कोलिक विद्या मंदिरला रवी सरप यांच्याकडून शैक्षणिक साहित्य भेट
बेळगाव : हिंडलगा येथील उद्योजक रवी उर्फ बंटी सरप यांचेकडून कोलिक येथील मराठी विद्या मंदिर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य राजवीर सरप याच्या दहाव्या वाढदिनी सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोलिक ग्रामपंचायतचे सरपंच संभाजी गावडे प्रमुख पाहुणे म्हणून कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन रमाकांत वाय. पावशे, हिंडलगा …
Read More »एससी, एसटी आरक्षण वाढीसाठी आदेश जारी करणार
मंत्रिमंडळाचे अनुमोदन; एससी १७ टक्के, एसटी ७ टक्के आरक्षण बंगळूर : कर्नाटक मंत्रिमंडळाने शनिवारी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एससी, एसटी) साठी आरक्षण वाढविण्याचा कार्यकारी आदेश जारी करण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर सरकार संविधानाच्या ९ व्या अनुसूची अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी पावले उचलेल. आरक्षण अनुसूचित जातींसाठी १५ टक्क्यांवरून १७ टक्के आणि …
Read More »सर्पदंशाने मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून धनादेश सुपूर्द
बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून सर्पदंशाने मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईचा धनादेश देण्यात आला. सुळगा गावातील शेतकरी यल्लप्पा नारोटी नावाच्या शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना शासनाकडून 2 लाख रुपयांचा धनादेश मंजूर झाला आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते हा …
Read More »पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे हिंदी स्पर्धांमध्ये अभिनंदन यश
बेळगाव : बेळगाव येथील हिंदी प्रचार सभेच्या वतीने घेण्यात आलेल्या बौद्धिक स्पर्धांमध्ये पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाने पदवी पूर्व गटात दैदिप्यमान यश मिळविले आहे. हिंदी प्रचार सभेच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आणि निबंध स्पर्धांमध्ये उत्तेजनार्थ यश प्राप्त केले आहे. पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आरती गोरल हिचे वकृत्व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta