Friday , November 6 2026
Breaking News

सर्पदंशाने मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून धनादेश सुपूर्द

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून सर्पदंशाने मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईचा धनादेश देण्यात आला. सुळगा गावातील शेतकरी यल्लप्पा नारोटी नावाच्या शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना शासनाकडून 2 लाख रुपयांचा धनादेश मंजूर झाला आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते हा धनादेश कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नारोटी परिवार व स्थानिक नेते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *