बेळगाव : नव्याने बांधण्यात येत असलेल्या घरावर पत्रे घरावर चढवत असताना विद्युतभारित तारेचा स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू, तर एकजण जखमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील सूळगा (हिंडलगा) येथे ही घटना घडली आहे. विनायक कृष्णा कलखांबकर (वय 24, रा. सूळगा (हिं)), विलास गोपाळ अगसगेकर (वय 57, रा. …
Read More »LOCAL NEWS
नेगीनहाळ मुडीमाळेईश्वर मठाचे बसव सिद्धलिंग स्वामीजी यांची आत्महत्या
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील नेगीनहाळ येथील गुरु मुडीमाळेईश्वर मठाचे बसव सिद्धलिंग स्वामीजी, अधिवक्ता आणि बसवांचे अनुयायी यांनी आत्महत्या केली आहे. श्री मुरुगाच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, दोन महिला एका ऑडिओमध्ये बोलल्या ज्यात त्यांनी त्याचे नाव वापरून मुलींशी अनैतिक संबंध ठेवल्याबद्दल सांगितले, जे व्हायरल झाले. तसेच, मुरुघ शरण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप …
Read More »सीमाप्रश्नी बाजू मांडण्यासाठी कर्नाटक करणार तज्ञांची नियुक्ती : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती
बंगळूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर २३ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्याच्या वतीने युक्तिवाद करण्यासाठी अनुभवी आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची एक टीम नियुक्त केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. हुबळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सीमावादावर ऍडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना आवश्यक सल्ला देण्यात आला आहे. …
Read More »अथणी शुगर्सला बेस्ट डिस्टीलरी सिल्व्हर अॅवॉर्ड
कर्नाटक विभागात गेल्या सहा वर्षापासून सलग मान अथणी : अथणी शुगर्स लि., ला बेस्ट डिस्टीलरी सिल्वर अॅवॉर्ड मिळाले आहे. कर्नाटक विभागात गेली सहा वर्षे सलग हे अॅवॉर्ड अथणी शुगर्सला मिळत आले आहे. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व कागवाड मतदारसंघाचे युवानेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी याबाबत सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. आंध्र …
Read More »“त्या” 22 शाळा उद्यापासून सुरू होणार
बेळगाव : गोल्फ कोर्स परिसरात बिबट्या दर्शन झाल्यापासून परिसरातील शाळा अनेक दिवसांपासून बंद असलेल्या २२ शाळा सोमवारपासून (५ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नलतवाड यांनी सांगितले. आता शाळा सुरू झाल्या असून, शाळा नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत. मुलांच्या सुरक्षेबाबत पालक आणि शाळांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, …
Read More »जायंट्स प्राईड सहेलीतर्फे ट्रान्स जेंडर लोकांचा सत्कार
बेळगाव : 26 ऑगस्ट हा दिवस “महिला समानता डे” म्हणून साजरा केला जातो. आधुनिक काळातील स्त्री ही स्वतंत्र आहे. आज ती पुरुषांच्या बरोबरीने काम करते आहे. आज तिला समाजात मान ही मिळालेला आहे. आजची स्त्री सुपरवुमन बनली आहे. आज स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने समानता प्राप्त झाली आहे. पण, अजूनही काही लोक …
Read More »सीईटी रिपीटर्स वाद; सीईटीची गुणवत्ता यादी नव्याने करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
बारावी, सीईटीचे ५०:५० प्रमाणात गुण; रिपीटर्स विद्यार्थ्यांनाही मिळाला न्याय बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने शनिवारी राज्य सरकार आणि कर्नाटक परीक्षा प्राधिकरण (केईए) यांना बारावी (द्वितीय पीयुसी) गुण आणि सीईटी २०२२ गुण ५०:५० च्या प्रमाणात घेऊन सीईटी – २०२२ ची गुणवत्ता यादी (रँकिंग) पुन्हा करण्याचे निर्देश दिले. २०२१ मध्ये उत्तीर्ण झालेल्या …
Read More »श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धर्मवीर संभाजीनगर वडगाव येथे गणहोम व महाप्रसादाचे उद्या आयोजन
बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धर्मवीर संभाजीनगर वडगाव येथे उद्या रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी मंडळाच्या वतीने गणहोम, महाप्रसाद व सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता गणहोम तसेच श्री सत्यनारायण पूजा सुरु होणार आहे व त्यानंतर दुपारी 12 ते 3 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात …
Read More »शिवामूर्तींची प्रकृती बिघडली, छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल
बेंगळुरू : कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या चित्रदूर्ग मठाचे प्रमुख शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चित्रदुर्ग जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर शिवामूर्तींवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दोन अल्पवयीन मुलींनी शिवामूर्ती यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन …
Read More »मुरुघ मठ स्वामीजींच्या जामीन अर्जावर उद्या पुढील सुनावणी
बालहक्क आयोगाकडून स्वयं-प्रेरित प्रकरण दाखल बंगळूर : मुरुघ मठाचे स्वामी डॉ. शिवमूर्ती आणि इतर चार जणांविरुद्ध दाखल केलेल्या खळबळजनक पोक्सो प्रकरणात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेची सुनावणी गुरुवारी द्वितीय अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांसमोर झाली आणि ती शुक्रवार (ता. २) पर्यंत तहकूब करण्यात आली. दरम्यान, मुरुघ मठाच्या स्वामीजींविरुध्द राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta