बेंगळुरू : लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेंगलोर, रामनगर आणि कोलारमध्ये एकाच वेळी छापे मारले. बेकायदेशीरपणे मालमत्ता संपादन केल्याप्रकरणी कोलार डीएफओ व्यंकटेश यांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी कोलार क्लॉक टॉवर जवळील विजयनगर, रामनगर, बेंगलोर येथील कोलार सोशल फॉरेस्ट ऑफिसर डीएफओ व्यंकटेश यांच्या फार्म हाऊसवर छापा टाकला आणि कागदपत्रांची तपासणी …
Read More »LOCAL NEWS
रखडलेल्या गटार कामांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी विविध प्रकारचे विकासकामे सुरू आहेत.विकास कामांना चालना मिळाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असतानाच काही ठिकाणी अर्धवट राहिलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना नव्या त्रासाला तोंड देण्याची वेळ आली आहे. असा प्रकार राम कॉलनी आदर्श नगर परिसरातील गटार बांधणी कामात …
Read More »राज्य विधिमंडळाचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
बंगळूर : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (ता. १०) पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी अधिवेशनात सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी गुरुवारी आमदारांना केले. विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी आजच्या अधिवेशनाची माहिती दिली, जे या विधानसभेचे १५ वे आणि शेवटचे अधिवेशन असेल. सर्वांनी …
Read More »एससी/एसटी आरक्षण वाढीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
बंगळूर : अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) साठी रोजगार आणि शिक्षणात आरक्षण वाढवण्यासाठी राज्यघटनेच्या ९ व्या अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. विधानसौध येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित जातींसाठी १५ वरून १७ टक्के आणि अनुसूचित जमातीसाठी …
Read More »छत्रपती शिवरायांची मूर्ती स्थापन करूनच रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करा : रमाकांत कोंडूस्करांचा इशारा
बेळगाव : जनतेचे प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. कोणताही कार्यक्रम असो महाराजांना वंदन करूनच कार्यक्रमाला सुरू होते. परंतु बेळगाव रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती येथे लावण्यात आलेली नाही. महाराजांची मुर्ती बसवूनच रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केली. संपूर्ण बेळगावकरांच्या …
Read More »कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमीचे निधन
बेळगाव : महिन्याभरापूर्वी कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आदर्श नगर राम कॉलनी येथील रहिवासी, नागेश यल्लाप्पा कुसाणे (वय 68) यांचे आज गुरुवारी सकाळी निधन झाले. 9 जानेवारी रोजी वडगाव स्मशानभूमी समोरील खुल्या जागेकडून घराकडे येत असताना, नागेश यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी झाले होते. …
Read More »बेळगाव-पंढरपूर रेल्वे सेवा पूर्ववत करावी
दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाला निवेदन सादर बेळगाव : बेळगावमधील वारकर्यांसाठी बेळगाव-पंढरपूर रेल्वे सेवा प्रत्येक दिवशी दोन वेळा पुन्हा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे प्रिन्सिपल चीफ कमर्शिअल मॅनेजर ए. एस. राव यांना बेळगाव जिल्हा वारकरी संघातील वारकरी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थी दत्तक योजनेला शिवाजी हंगिरकर व सोनाली माने कोंडुसकर यांच्याकडून आर्थिक मदत
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले दत्तक योजनेला समाजातील दानशूर व्यक्ती, शाळेचे हितचिंतक व माजी विद्यार्थी भरभरून मदत करीत असतात.. या योजनेच्या माध्यमातून गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शाळेकडून दिले जाते… तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणे व चांगले शिक्षण व शैक्षणिक सुविधा …
Read More »चित्रकला स्पर्धा रद्द झाल्याबद्दल जनतेतून संतप्त प्रतिक्रिया
बेळगाव : किरण जाधव यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा दि. 5 रोजी अचानकपणे रद्द झाल्यामुळे सर्व थरातून अजूनही निषेध व्यक्त केला जात असल्याचे समोर आले आहे. किरण जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली होती. परंतु स्पर्धे दिवशी सकाळी अचानकपणे …
Read More »विधिमंडळाचे संयुक्त अधिवेशन उद्यापासून
अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत; अधिवेशनासाठी जोरदार तयारी बंगळूर : या वर्षातील पहिले संयुक्त अधिवेशन शुक्रवारी (ता. १०) राज्यपालांच्या भाषणाने सुरू होईल. यासाठी तयारी करण्यात येत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिवेशन होणार असल्याने ते वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यपाल थावरचंद गेलहोत शुक्रवारी सकाळी ११ वाजता दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta