बेळगाव : भारतीय जनता पक्ष कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे कार्यदर्शी किरण जाधव यांनी नुकतीच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. “आत्मनिर्भर भारत, मेक ईन इंडिया, मेड ईन इंडिया” अंतर्गत बेळगावमध्ये संरक्षण विभागाशी निगडित वाहन निर्मिती उद्योग सुरू केला जावा या संदर्भात या भेटीदरम्यान चर्चा झाली. जमिनीत पेरणी …
Read More »LOCAL NEWS
बनावट अकाऊंटचा वापर करून बदनामी करणार्यांवर लवकरच कारवाई; बी. आर. गड्डेकर यांची माहिती
बेळगाव : पत्रकार महिला आणि नागरिकांची बनावट अकाऊंटद्वारे बदनामी करणार्यांवर कायद्याच्या चौकटीतून लवकरच कारवाई केली जाईल, असे ठोस आश्वासन बेळगाव सायबर पोलीस स्थानकाचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी दिले. सोमवारी सकाळी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक यांच्या नेतृत्वाखालील पत्रकार संघाच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक गडेकर यांची …
Read More »आधार क्रमांक मतदार यादीशी जोडण्याच्या प्रक्रियेला बेळगावात प्रारंभ
बेळगाव : आधार क्रमांक मतदार यादीशी जोडण्याच्या प्रक्रियेचा लोकार्पण सोहळा डीसीपी रवींद्र गडाडी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना डीसीपी रवींद्र गडादी म्हणाले की, मतदार यादीशी आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. डिसेंबरमध्ये दुरुस्ती केली. शासनाने कोणताही कार्यक्रम राबविला तर त्याची योग्य अंमलबजावणी करण्याची …
Read More »लोकमान्य टिळकांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन!
बेळगाव : शहरातील टिळक चौक ऑटो रिक्षा ओनर्स असोसिएशनतर्फे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करून अभिवादन करण्यात आले. टिळक चौक येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रस्ताविक करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या …
Read More »स्मारक भवनसाठी माणिक होनगेकर यांची एक लाख रुपये देणगी
बेळगाव : हिंडलगा येथे एक जुन 1986 च्या कन्नड सक्ती विरोधात जे आंदोलन छेडले होते. त्यावेळी पोलिसांच्या बेछूट गोळीबारात ज्यांनी हौतात्म्य पत्करले आहे. त्यांच्या स्मरणार्थ हिंडलगा येथील अकरा गुंठे जागेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने स्मारक उभारण्यात आले आहे. त्याच्या बाजूला भव्य भवन बांधण्याचा निर्णय घेतला गेला आहे. शनिवार दिनांक 30 …
Read More »ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनी ठार
बेळगाव : वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनी ठार झाल्याची घटना आज सकाळी भाजी मार्केटजवळ घडली. सादिया पालेगार (वय 16) असे ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या नातेवाईकाच्या दुचाकीवरून सादिया पालेगार भरतेश स्कूलकडे जात असताना सेठ पेट्रोल पंप …
Read More »म. ए. समितीच्या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा येळ्ळूरवासियांचा निर्धार
बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने ८ ऑगस्ट रोजी जि. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी पत्रकांसाठी हे आंदोलन होणार असल्याने मोठ्या संख्येने या आंदोनात सहभागी होण्याचा निर्धार येळ्ळूरवासियांनी केला. श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये रविवारी रात्री येळ्ळूर विभाग म. ए. समिती येथे बैठक पार पडली. या बैठकीच्या …
Read More »कोरोना योद्ध्यांचे योगदान सर्वश्रेष्ठ
आ. श्रीमंत पाटील : शिरगुपी येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार, स्वसहाय्य संघांना 40 लाखांचे धनादेश बेळगाव : गेली दोन वर्षे देशभरात कोरोनाने थैमान घातले होते. या महामारी रोगामुळे भयावह स्थिती निर्माण होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा बिकट परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात ठेवून वैद्याधिकारी, आशा कार्यकर्ता व अंगणवाडी महिला कर्मचारी तसेच …
Read More »टिळकवाडी येथील सरकारी शाळांमध्ये पंतप्रधान पोषण योजनेचा शुभारंभ
बेळगाव : टिळकवाडी विभागात पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत टिळकवाडी येथील सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 20, शाळा क्रमांक 36, शाळा क्रमांक 38 व गजानन महाराज नगर प्राथमिक शाळा या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वितरण करण्यात आले. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी या …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची व कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक मंगळवार दि. 2 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta