बेळगाव : एडीजीपी अमृत पॉल यांना सीआयडी पोलिसांनी 545 पीएसआय पदांच्या बेकायदेशीर भरती प्रकरणी अटक केली आहे. भरती विभागाचे एडीजीपी असलेले अमृत पॉल यांच्यावर पीएसआय पद भरती परीक्षेच्या बेकायदेशीर प्रकरणात ओएमएमआर शीट दुरुस्त केल्याचा आरोप होता. या प्रकरणी एडीजीपी अमृत पॉल यांचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यांनी …
Read More »LOCAL NEWS
अनमोड घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प
रामनगर : गोवा- कर्नाटक हद्दीतील अनमोड घाटात दरड कोसळून आज वाहतूक ठप्प झाली. आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान सकाळी 9 च्या सुमारास रामनगर मार्गे गोव्याला जाणाऱ्या महामार्गावरील अनमोड घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू …
Read More »हावेरीत पत्रकारावरील हल्ल्याचा बेळगावात श्रमिक पत्रकारांकडून निषेध
बेळगाव : हावेरी येथे न्यूज फर्स्टच्या बातमीदारावर हल्ला केल्याप्रकरणी नकली शेतकरी आंदोलक मंजुळा पुजारी हिच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून मुख्यमंत्र्यांच्या नावचे निवेदन देण्यात आले. हावेरी येथे न्यूज फर्स्टच्या प्रतिनिधींवर हल्ला केल्याच्या घटनेचा निषेध करून सोमवारी बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या …
Read More »सार्वजनिक वाचनालयातर्फे संगीत भजन स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने गेल्या पाच वर्षापासून श्रावण मासानिमित्त संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यंदाचे हे सहावे वर्ष आहे. यंदाची सदर स्पर्धा बुधवार दि. 24 ते रविवार 28 ऑगस्ट 2022 या पाच दिवसांच्या कालावधीत दररोज दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेली …
Read More »श्रीराम सेना हिंदुस्तानच्या वतीने डेंग्यू, चिकनगुनिया लसीकरण वितरण
बेळगाव : बेळगावच्या शहराच्या दक्षिण भागात श्रीराम सेना हिंदुस्तानच्या वतीने डेंग्यू, चिकनगुनिया प्रतिबंधक मेगा लसीकरण मोहिमेस रविवारी सकाळी प्रारंभ झाला. रविवारी सकाळी शहापूर भागातल्या विविध भागातून वडगाव, अनगोळ परिसरात असे एकूण 40 ठिकाणी डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीलाच सकाळी वयोवृद्ध नागरिक, महिला, बालक आणि …
Read More »चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने देण्यात येणार्या पुरस्कारांचे उत्साहात वितरण करण्यात आले. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, व्ही टी यू चे रजिस्टर डॉ. आनंद देशपांडे आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष पंचाक्षरी चोन्नद यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण झाले. शनिवारी सायंकाळी फौंड्री क्लस्टर उद्यमबाग येथील …
Read More »जायंट्स प्राईड सहेलीतर्फे डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट यांचा सत्कार
बेळगाव : डॉक्टर आणि सीए हे दोघे पण समाजव्यवस्थेचे दोन मोठे आधारस्तंभ आहेत. आज त्यांचा सत्कार प्राईड सहेलीतर्फे श्रद्धा लंच होम येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला फेडरेशन संचालक राजू माळवदे व प्रवीण त्रिवेदी उपस्थित होते. डॉक्टर समीर पोटे व डॉक्टर अरुंधती पोटे व्यवसायाने डेंटिस्ट आहेत यांचे क्लिनिक भारत नगर येथे …
Read More »डॉक्टर्स दिनानिमित्त मान्यवर डॉक्टरांचा सन्मान
बेळगाव : तारांगण आणि डॉ. गिजरे जननी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने काही मान्यवर डॉक्टरांचा सन्मान आणि डॉ. शर्मिष्ठा देशपांडे यांचे विद्यार्थिनीसाठी करियर गाईडन्सवर व्याख्यान अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन महिला विद्यालय मराठी माध्यम विद्यालय येथे करण्यात आले होते. निमित्त होते डॉक्टर दिनाचे! आपल्या वैद्यकीय क्षेत्रात समाजासाठी आणि रुग्णांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल डॉक्टर …
Read More »सरकारी शाळानाही मिळणार आता ‘स्कूल बस’
कर्नाटक सरकारचा आदेश जारी बंगळूर : दूर असलेल्या गावातून मुलाना शाळेत आनण्यासाठी सरकारी शाळांना शालेय वाहन (स्कूल बस) खरेदी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या संदर्भात, प्रादेशिक विकास मंडळ विभाग कार्यक्रम समन्वय आणि सांख्यिकी विभागाचे उपसचिव डी. चंद्रशेखरय्या यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना …
Read More »श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे बेळगाव दक्षिण भागात लसीकरण
बेळगाव : श्रीराम सेना हिंदूस्थानतर्फे बेळगाव शहराच्या दक्षिण भागात डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लस वितरण करण्यात येणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या डेंग्यू व चिकनगुनिया साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्या रविवार दि. ०३ जुलै २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने बेळगाव दक्षिणमधील विविध भागात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta