बेळगाव : बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला एक भव्य परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगाव सीमाभागात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या हर्षोल्सासात आणि उत्साहात साजरा केला जातो. बेळगावच्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पुढे नेण्याचे काम एका विशिष्ट पूर्ण रीतीने बेळगाव उपनगरातील बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे. यावर्षी …
Read More »LOCAL NEWS
माध्यमिक हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, बालिका आदर्श शाळेला विजेतेपद
बेळगाव ; अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर गोमटेश विद्यापीठ मजगांव आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, बालिका आदर्श शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले वरील दोन्ही संघ आगामी होणाऱ्या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात संत मीरा …
Read More »विसर्जनावेळी नटबोल्ट काढण्यासाठी आता मशीन
गणेशोत्सव मंडळांचा त्रास होणार कमी : प्रशासनाचा निर्णय बेळगाव : कपिलेश्वर विसर्जन तलाव व रामतीर्थ तलाव येथे गणेशमूर्ती तयार करताना बसविलेले नट बोल्ट खोलण्यासाठी मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विसर्जन तलावांवर सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठी आल्यानंतर …
Read More »चव्हाट गल्ली येथील तरुणाचा अपघाती मृत्यू
बेळगाव : मूळचे चव्हाट गल्ली येथील रहिवासी (सध्या महावीर रोड, मारुतीनगर) येथे वास्तव्यास असणारे प्रणव चंद्रकांत संभाजीचे (वय 24) याचे कार अपघातात निधन झाले. त्याच्या पश्चात आई-वडील एक बहीण असा परिवार आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत चव्हाट गल्लीतील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी होणार आहे. गुरुवारी मध्यरात्री फोटोग्राफी करुन परत येत असताना …
Read More »प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत
येळ्ळूर : येळ्ळूर।येथील प्रियदर्शिनी नवहिंद महिला मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नवहिंद भवन येथे नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरपर्सन माधुरी पाटील या होत्या. व्यासपीठावर नवहिंद क्रीडा केंद्राचे उपाध्यक्ष नारायण बस्तवाडकर, नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, न्यू नवहिंद सोसायटीचे चेअरमन नारायण जाधव, नवहिंद प्रबोधिनी केंद्राच्या …
Read More »शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निर्देश
बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सहकार विभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर कृषी कर्ज वाटप सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. राज्यात 37 लाख शेतकऱ्यांना 28 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 8.69 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 8,362 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले …
Read More »दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप!
बेळगाव : “गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या” अशा जयघोषात, बेळगाव शहर आणि तालुक्यातील गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. गुरुवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे वाजत-गाजत उत्साहात, भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यास दुपारनंतर प्रारंभ झाला. बुधवारी जल्लोषात आगमन झालेल्या बाप्पांचे विधिवत पूजन आणि नैवेद्य आदी कार्यक्रम घरोघरी पार पडले. …
Read More »पोलीस महासंचालक संदीप पाटील यांचे जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धेत सुयश
बेंगळूर : कर्नाटकचे पोलीस महासंचालक (आयजीपी) आणि बेळगावचे माजी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी कोपनहेगन येथे आयोजित जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून आपल्या देशासह राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे नुकतीच जागतिक ट्रायथलॉन स्पर्धा पार पडली. जगातील सर्वात खडतर स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेमध्ये विविध …
Read More »हॉकी बेळगाव व शासनातर्फे 29 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन
बेळगाव : हॉकी बेळगाव, जिल्हा युवजन क्रीडा खाते व गट शिक्षण खात्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदान येथे शुक्रवार दि. 29 ऑगस्ट रोजी 10 वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अभिनव जैन, जिल्हा युवजन क्रीडा अधिकारी बी श्रीनिवास, गट शिक्षण खात्याच्या …
Read More »बेळगावात सकल मराठा – मराठी क्रांती (मूक) मोर्चातर्फे उद्या बैठक
बेळगाव : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासह पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी ५.०० वाजता जत्ती मठ देवस्थान बेळगांव येथे सकल मराठा व मराठी क्रांती (मूक) मोर्चातर्फे बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीस सर्व मराठा समाजातील बांधवांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta