बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या बदलीचा आदेश राज्य सरकारने बजावला आहे. राज्यातील 16 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश राजकारण सरकारने बजावला असून त्यात बेळगाव जिल्ह्याचे एसपी लक्ष्मण निंबरगी यांचादेखील समावेश आहे आयपीएस अधिकारी संजीव एम. पाटील यांची बेळगाव जिल्ह्याच्या एसपी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगळुरू …
Read More »LOCAL NEWS
म. ए. समितीची मागणी अर्थहीन : पालकमंत्री गोविंद कारजोळ
बेळगाव : मराठी भाषेत सरकार कागदपत्रे देण्याची महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी अर्थहीन असल्याचा जावईशोध लावत कर्नाटकात कन्नडच प्रशासकीय भाषा असल्याने कन्नडमध्येच सरकारी कागदपत्रे देण्यात येतील, अशी दर्पोक्ती जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी मारली. मराठी भाषेत सरकार कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी …
Read More »मराठीतून कागदपत्रांसाठी म. ए. समितीचा विराट मोर्चा
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना त्यांची मातृभाषा मराठीतूनच सरकारी कागदपत्रे, दाखले मिळावेत या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आज पुन्हा एल्गार पुकारला. शहरातील सरदार्स हायस्कूल मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे धाबे दणाणून सोडले. गेल्या अनेक दशकांपासून सीमावासीयांना मातृभाषा मराठीतून सरकारी कागदपत्रे मिळावीत, बसेस आणि सरकारी कचेऱ्यांवर मराठी भाषेतील फलक …
Read More »देशात अघोषित आणीबाणीची परिस्थिती नाही : बसवराज बोम्मई
भारतीय संविधान जगात सर्वोत्त बंगळूर : भगवा पक्ष देशावर अघोषित आणीबाणी लादत असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांवर हल्ला चढवत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देशात अघोषित आणीबीणीची परिस्थिती नसल्याचे सागितले. १९७५ मध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यासाठी भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. लोक म्हणतात की अघोषित …
Read More »श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने वडगावमध्ये चिकुनगुनिया, डेंग्यू लसीकरण
बेळगाव : पावसाळा सुरु झाला आहे त्यामुळे पावसाळी रोगांच्या प्रसाराची शक्यता गृहीत धरून वडगांव येथील देवांग नगर चौथ्या क्रॉससह भागातील नागरिकांना श्रीराम सेना हिंदुस्तान, डॉ. सोनाली सरनोबत यांच्यावतीने जवळपास 500 जणांना डेंग्यू आणि चिकुनगुनियाची लस देण्यात आली. यावेळी चेतन खन्नूकर, महेश जाधव, कौशिक पाटील, अण्णा पैलवानाचे, काशिनाथ मुचंडी, मंजुनाथ शिंदे, …
Read More »बी. एस. चन्नबसप्पा टेक्स्टाईल मॉलचे शानदार उद्घाटन
बेळगाव : बेळगावातील कापड व्यवसाय क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल ठरणाऱ्या बी. एस. चन्नबसप्पा टेक्स्टाईल मॉलचे उद्घाटन रविवारी शानदार कार्यक्रमाद्वारे पार पडले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उपस्थित राहून शोरूम संचालकांना शुभेच्छा दिल्या. तसेच या उद्घाटनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात बोलताना कर्नाटकाच्या उद्योग व्यवसायाची प्रगती व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. राज्य सरकारने …
Read More »सरदार मैदानातून उद्या सकाळी 11 वाजता मराठी परिपत्रकांच्या मोर्चाला सुरुवात : मध्यवर्ती समितीची माहिती
बेळगाव : मराठी परिपत्रकांसाठी काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चाची सुरुवात सोमवार 27 रोजी सकाळी 11 वाजता सरदार मैदानातून होणार आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना आडकाठी केल्यास मराठी भाषिकांनी त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करावं आणि प्रशासनाचा निषेध नोंदवावा, असे आवाहन मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.
Read More »एक्सपर्ट, लॉज व्हिक्टोरियातर्फे रक्तदान शिबिर संपन्न
बेळगाव : उद्यमबाग येथील एक्सपर्ट लॉन आणि लॉज व्हिक्टोरिया (ब्रदरहुड) यांच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिर आज यशस्वीरित्या पार पडले. शिबिराच्या शुभारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एक्सपर्टचे मालक विनायक लोकूर, माजी महापौर विजय मोरे आणि लॉज व्हिक्टोरियाचे अध्यक्ष समीर कुट्रे उपस्थित होते. आपल्या समयोचित भाषणात लोकूर यांनी रक्तदान केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात …
Read More »बेळगावात भीषण अपघातात 9 जण ठार
बेळगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी बेळगावकडे निघालेल्या मजुरांचा क्रुझर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून झालेल्या अपघातात 9 जण जागीच ठार झाले. ही भीषण दुर्घटना बेळगाव तालुक्यातील कल्याळ ब्रिजजवळ आज, रविवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा एकदा वाढण्याची भीती आहे. सांबरा-सुळेभावी रेल्वे मार्गावर सुरु असलेल्या …
Read More »‘अग्नीपथ’ विरोधी आंदोलनास कृषक समाजाचा पाठिंबा
बेळगाव : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अग्निपंख योजनेच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांना भारतीय कृषक समाज या शेतकरी संघटनेच्या बेळगाव शाखेने पाठिंबा व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी निदर्शने करत आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अंमलात आणलेल्या अग्निपंख योजनेच्या विरोधात देशामध्ये अनेक ठिकाणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta