Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

बेळगाव शिवसेनेचे शिवरायांना अभिवादन!

बेळगाव : महाराष्ट्रातील रायगडावरील श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या अनुषंगाने बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभागतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळानिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभागतर्फे आज सोमवारी सकाळी शहापूर येथील छ. शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीच्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि उपतालुका प्रमुख अनंत पाटील (चंदगड) …

Read More »

भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित

आ. श्रीमंत पाटील ः ऐनापूर, उगार, शिरगुप्पीसह विविध भागांत विधानपरिषदेचा प्रचार अथणी (प्रतिनिधी) : गेल्या आठ वर्षांत भाजप सरकारने देशाचा विकास साधला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची गंगा वहात आहे. याच धर्तीवर शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन माजी मंत्री व कागवाडचे आ. …

Read More »

कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन बेळगाव यांच्यावतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन!

बेळगाव : हिंदवी स्वराज्य संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनी 6 जून रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान शहापूर येथील मूर्तीस कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार श्री. मनोहर कडोलकर, मराठा बेळगांव जिल्हा अध्यक्ष कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन प्रमुख श्री. वैभव विलास कदम, …

Read More »

रायचूरात दूषित पाण्यामुळे तिघांचा मृत्यू; कुटुंबांना 5 लाख भरपाई : मुख्यमंत्री

बेंगळुरू : रायचूरमध्ये दूषित पाण्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना सरकारने गांभीर्याने घेतली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अशी माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली. बंगळुरू येथील आरटी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना बसवराज बोम्मई यांनी ही माहिती देऊन सांगितले …

Read More »

कंग्राळी बी.के. येथील सरकारी मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

बेळगाव : कंग्राळी बी.के. येथील सरकारी मराठी मुलामुलींच्या शाळेतील इयत्ता 7 वीच्या सन 1996-97 सालच्या बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा समर्थ मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. सदर स्नेह मेळाव्यास प्रमुख पाहुणे शाळेचे निवृत्त शिक्षक जी. आर. पाटील आणि सौ. तरळे मॅडम यांच्यासह विरेश हिरेमठ, सैन्यातील जवान कपिल घाडी व जवान …

Read More »

जायंट्स ग्रुप मेनतर्फे पर्यावरण दिन साजरा

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे पर्यावरण दिनानिमित्त रोप लागवड करण्यात आली. मंडोळी येथील डोंगरात वसलेल्या स्वयंभू बसवाण मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत रोपे लावण्यात आली. जायंट्सचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुण्या म्हणून मंडोळी ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी कणबरकर, सारंग राघोचे उपस्थित होते . हिरेमठ यांनी, सजीव सृष्टीचे जगणे …

Read More »

बेळगुंदी येथे हुतात्मा अभिवादन गांभीर्याने!

बेळगाव : 1986 मध्ये झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलन याप्रसंगी पोलिसांच्या गोळीबारात 6 जून रोजी बेळगुंदी येथे तिघा तरुणांनी हौतात्म्य पत्करले. सालाबादप्रमाणे या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम बेळगुंदीवासीय आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, …

Read More »

विजय नंदिहळ्ळी हेच विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष!

बेळगाव : विजय परशुराम नंदिहळ्ळी हेच विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापन मंडळाने पाठविलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्यानेही विजय नंदिहळ्ळी यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळास अनुमोदन दिले. त्यांनी पाठविलेले प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहेत. परंतु, काही …

Read More »

अंकली येथील जवानाचा आसाममध्ये वीज पडून मृत्यू

बेळगाव : आसाम येथे सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) सेवा बजावत असताना वीज काेसळून शिरूर येथील अशोक मुंदडा (वय ४१) यांना वीरमरण आले. ही घटना शनिवारी (दि. ४ जून) रात्री घडली. अशोक मुंदडा हे बीएसएफच्या बटालियन तेरामध्ये कार्यरत होते. आसाम सीमेवर सेवा बजावत असताना अंगावर वीज काेसळल्‍याने त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या …

Read More »

कॅथोलिक असोसिएशनच्यावतीने 1000 रोपांची लागवड

बेळगाव : बेळगाव कॅथोलिक असोसिएशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील विविध भागात 1000 रोपांची लागवड करण्यात आली. हा जागतिक पर्यावरण दिनाचा 50 वा वर्धापन दिन आहे. बेळगावचे बिशप रेव्हड डॉ. डेरेक फर्नांडिस यांनी वृक्षारोपण मोहिमेत असोसिएशनच्या अध्यक्षा क्लारा फर्नांडिस व इतर कार्यकर्त्यांसह या सहभाग घेतला. हिंडाल्को, शहापूर स्मशानभूमी, मच्छे सेमिनरी, …

Read More »