Monday , September 21 2026
Breaking News

अंकली येथील जवानाचा आसाममध्ये वीज पडून मृत्यू

Spread the love

बेळगाव : आसाम येथे सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) सेवा बजावत असताना वीज काेसळून शिरूर येथील अशोक मुंदडा (वय ४१) यांना वीरमरण आले. ही घटना शनिवारी (दि. ४ जून) रात्री घडली.
अशोक मुंदडा हे बीएसएफच्या बटालियन तेरामध्ये कार्यरत होते. आसाम सीमेवर सेवा बजावत असताना अंगावर वीज काेसळल्‍याने त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. उद्या सायंकाळपर्यंत त्यांचे पार्थिव स्वग्रामला येण्याची शक्यता आहे. अशोक मुंदडा यांना वीरमरण प्राप्त झाल्याचे समजताच त्यांच्या जन्मगावी शिरूर जिल्हा बागलकोट गावावर शाेककळा पसरली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *