बेळगाव : कर्नाटक ट्रेड चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा कर्नाटक बिझनेस अवॉर्ड बेळगाव येथील प्रतिक टूर्सचे संचालक प्रतिक प्रेमानंद गुरव यांना आज प्रदान करण्यात आला. कर्नाटक ट्रेड चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आज बेंगळूर येथील मन्फो कन्व्हेशन सेंटर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन क्षेत्रात उत्कृष्ट …
Read More »LOCAL NEWS
दहावीत 96 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी मदतीची गरज
बेळगाव : यंदाच्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेत 96.64 टक्के गुण मिळवून मराठी विद्यानिकेतन शाळेतील गुणवंत विद्यार्थी ठरलेला गणेश परशुराम गोडसे याला दुर्दैवाने ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रासल्याचे निदान झाले आहे. त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी विद्यानिकेतन शाळेतील 2021 -22 च्या एसएसएलसी (दहावी) …
Read More »राज्यस्तरीय जलतरणात दोन नवे राष्ट्रीय विक्रम
बेळगाव : केएलई विद्यापीठ, कर्नाटक राज्य जलतरण संघटना (केएसए) आणि स्थानिक स्विमर्स क्लब व क्वेरियस क्लब आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय उपकनिष्ठ तसेच कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धा -2022 च्या तिसर्या दिवशी बेंगलोरच्या बसवनगुडी क्वेटिक सेंटरची जलतरणपटू रिधिमा वीरेंद्रकुमार हिने 50 व 100 मी बॅकस्ट्रोक शर्यतीमध्ये नवे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले आहेत. सुवर्ण …
Read More »शहर म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक सोमवार दि. 30 मे 2022 रोजी सायंकाळी 5=00 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस, रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत 1 जून हुतात्मा दिन आणि भाषिक अल्पसंख्याकांचे प्रश्न आणि त्यांच्यावर होणारे अन्याय याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांना द्यावयाचे …
Read More »फुटपाथवरील दुकाने, अतिक्रमणे हटाव मोहीम!
बेळगाव : बेळगावात शनिवारी वाहतूक पोलिस आणि महानगरपालिकेच्या सहयोगाने फुटपाथवरील अतिक्रमित व्यवसायांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली. सकाळी-सकाळीच सुरु केलेल्या या मोहिमेत सर्व अतिक्रमणे हटवून पादचार्यांना फुटपाथ मोकळे करून देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फुटपाथवर कसलीही दुकाने, व्यवसाय असू नयेत असा नियम आहे. मात्र बेळगावातील मध्यवर्ती बसस्थानक-सीबीटी परिसरात अनेक वर्षांपासून …
Read More »राज्यात होणार ६५ हजार कोटीची गुंतवणुक
मुख्यमंत्री बोम्मई, दावोस इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीचे फलित बंगळूर : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सहभाग घेऊन सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक वचनबद्ध करण्यात राज्य सरकारने यश मिळवले असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी सांगितले. गुंतवणुकीला आकर्षित करण्यात कर्नाटक आघाडीवर आहे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मीट यशस्वी …
Read More »1 जून हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे अभिवादन
बेळगाव : जून 1986 मध्ये हिंडलगा, बेळगुंदी आणि बेळगाव परिसरात कन्नडसक्तीविरोधी आंदोलन झाले. या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 9 जणांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी 1 जून 2022 रोजी सकाळी 8.30 वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे वेळेवर हजर राहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. …
Read More »संतोष दरेकर यांना ‘सेवा रत्न पुरस्कार’
बेळगाव : अत्यंत निस्वार्थ वृत्तीने अवरीत सामाजिक कार्य करत असल्याबद्दल शहरातील फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांना मॅक्स लाईफ इन्शुरन्स या विमा कंपनीने ‘सेवा रत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित केले आहे. मॅक्स लाईफ इन्शुरन्स कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक काशिनाथ नाईक आणि प्रशिक्षण व्यवस्थापक रवी बणकर यांनी संतोष …
Read More »विधान परिषद निवडणूक : लक्ष्मण सवदी यांच्यासह सर्व उमेदवार अविरोध
बेंगळुरू : राज्य विधान परिषदेच्या सात जागांसाठी येत्या 3 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत उभे असलेल्या सर्व 7 उमेदवारांची अविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी आणि राज्य विधानसभा सचिव विशालाक्षी यांनी केली आहे. निवडणूक न होताच विधान परिषदेच्या 7 जागांसाठी उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या 7 जागांसाठी …
Read More »राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पवन, धनंजय, श्रेयन, दक्षण, एस. मीनाक्षी मेनन विजेतेपदाचे मानकरी
बेळगाव : कर्नाटक जलतरण संघटना व एनरआरजी केएलई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत विविध प्रकारात जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. तसेच एकूण 46 प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ निवृत्त आय. पी. एस. अधिकारी गोपाळ होसुर, पोलिस आयुक्त डॉ. एम. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta