खानापूर (प्रतिनिधी) :खानापूर तालुका भाजपच्यावतीने खानापूरात रोप लागवड करून शामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बुधवारी खानापूरात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
तर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते रोप लागवड केली.
कार्यक्रमाला अभियान प्रमुख राजेद्र रायका, कार्यक्रम प्रभारी सुरेश देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, प्रधान कार्यदर्शि गुंडू तोपिनकट्टी, किरण येळ्ळूरकर, पंडित ओगले, जाॅर्डन गोल्साविल्स, रमेश पाटील, संजय पाटील, महांतेश बाळेकुंद्री, गजानन पाटील, किरण तुडयेकर, आकाश हट्टीकर, सुनिल नाईक, भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta