बेळगाव : शहापूर पोलिसांनी जुने बेळगाव स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई १७ नोव्हेंबरला करण्यात आली. पोलिसांच्या पथकाला येथे अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पथकाची स्थापना करून छापा टाकून कारवाई केली. कारवाईत हमीद इनुशा कागजी (वय ४४, होसूर …
Read More »Recent Posts
कपिलेश्वर कॉलनी येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक मंदिरात दीपोत्सव उत्साहात साजरा
बेळगाव : कपिलेश्वर कॉलनी येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक मंदिरात श्री रिद्धी सिद्धी महिला मंडळातर्फे दीपोत्सवाचा भव्य, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण जल्लोष करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा दिव्य सोहळा मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला. संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने, आकर्षक सजावटीने आणि उत्सवी उत्साहाने उजळून निघाला होता. …
Read More »कर्नाटक हिवाळी अधिवेशन : अधिकाऱ्यांना विविध विभागाच्या जबाबदाऱ्या; यु. टी. खादर
उत्तर कर्नाटकच्या समस्यांवर होणार चर्चा बेळगाव : 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णसौध येथे घेण्यात येणार असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर यांनी सांगितले. बेळगाव येथील सुवर्णसौध येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाशी चर्चा झाली असून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta