मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांत दोषी; न्यायालयाचा मोठा निर्णय ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT-BD) सोमवारी मोठा निर्णय दिला आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांत शेख हसीना यांना न्यायालयाने दोषी ठरवले असून थेट मृत्युदंडाची (फाशीची शिक्षा) शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे शेख हसीना यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. …
Read More »Recent Posts
श्री शिव बसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजच्या शाश्वत वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रारंभ
बेळगाव : आधार एज्युकेशन सोसायटीच्या श्री शिव बसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, बेळगाव यांच्या शाश्वत या वार्षिक क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध राष्ट्रीय कुस्तीपटू कामेश पाटील यांनी केले. स्वागत भाषण के. सानिका यांनी केले.डॉ. संदीप पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. विनोद …
Read More »विनोद मेत्री याची ‘मिस्टर युनिव्हर्स -2025’ स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : अनगोळ, बेळगाव येथील होतकरू शरीर सौष्ठवपटू विनोद पुंडलिक मेत्री याची जर्मनी येथे होणाऱ्या ‘मिस्टर युनिव्हर्स -2025’ या जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय चमूत अभिनंदनीय निवड झाली आहे. अनगोळ येथील रहिवासी दिवंगत पुंडलिक मेत्री यांचा चिरंजीव असलेल्या विनोद याला व्यायाम आणि तंदुरुस्तीच्या बाबतीत वडिलांचे नेहमीच प्रोत्साहन लाभले. विनोद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta