बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा आघाडी यांच्यावतीने चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार असून यासाठी हुतात्मा स्मारक येथे सत्कार समारंभाची तयारी सुरू करण्यात आली आहे. …
Read More »Recent Posts
संकेश्वर शंकराचार्य संस्थान मठाचा रथोत्सव अमाप उत्साहात संपन्न!
संकेश्वर : ग्रामदैवत जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठाचा रथोत्सव आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात्रेचा आज मुख्य दिवस असल्याने मठगली परिसरात दुतर्फा लहान-मोठे दुकाने गर्दी झाली होती. दुपारी चारच्या सुमारास संस्थान मठाचे मठाधिपती जगद्गुरु श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामी यांनी नारायण मंदिरकडे नारायण मंदिर कडे पालखीतून प्रस्थान केले. …
Read More »कडोलीत विविध स्पर्धांचे आयोजन
कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे रविवार ता. 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता वक्तृत्व, निबंध लेखन व सुंदर हस्ताक्षर या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवाजी हायस्कुल, कडोली येथे या स्पर्धा होतील. प्राथमिक (पहिली ते सातवी) आणि माध्यमिक (आठवी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta