सौंदत्ती : बुधवार दिनांक 12 रोजी सौंदत्ती येथील रेणुका देवीची भरत पौर्णिमा यात्रा संपन्न होत आहे. या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भावीक डोंगराकडे निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज शुक्रवारी सकाळी जोगणभावी परिसराची पाहणी केली असता, तेथील बकाल परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हैराण झाले. त्यांनी तेथील …
Read More »Recent Posts
एड्स बाधित तरुणाने 6 जणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले शोषण..
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमधील गुन्हे शाखेच्या मानव तस्करीविरोधी पथकाने एका एड्सबाधित तरुणाला अटक केली आहे. आपल्याला हा दुर्धर रोग असल्याचे ठाऊक असतानाही या तरुणाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि 10 महिन्यांपूर्वी तो तिच्याबरोबर फरार झाला. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील 10 वर्षांपासून एड्सबाधित आहे. मात्र त्यानंतरही …
Read More »बेळगाव पुन्हा हादरले : महाकुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात; 4 ठार
बेळगाव : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याहून परतताना बेळगावातील चार जणांसह शुक्रवारी सकाळी मध्य प्रदेशातील इंदूरजवळ झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा बेळगाव शहर हळहळले आहे. आता पुन्हा या दुर्दैवी अपघाताने चार बळी घेतल्यामुळे अवघ्या शहरावर शोककळा पसरली आहे. या अपघातात इंदूर येथील स्थानिक असणाऱ्या आणखी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta