Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

गोमंतकीय कवी नवनाथ मुळवी आणि मानसी जामसंडेकर यांना ‘अभिजात मराठी भाषा काव्यगौरव पुरस्कार’

  मोरणा कवी कट्टा समूह सांगली, पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने “माय मराठी: अभिजात दर्जा/गौरव आणि अभिमान” या विषयावर उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल तसेच वर्षभर विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत उत्कृष्ट काव्यलेखन करणाऱ्या साहित्यिकांना “अभिजात मराठी भाषा काव्यगौरव पुरस्कार-२०२४” ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने फोंडा, गोवा येथील रहिवासी, गोमंतकीय साहित्यिक कवी नवनाथ …

Read More »

प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड

  मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाने सतत लोकांना हसवणारे हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. त्याने वयाच्या ५७ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे. त्यांनी आजवर अनेक विनोदी मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे. …

Read More »

स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण

  बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस बेळगाव शहरातील विवेकानंद मार्ग (रिसालदार गल्ली) येथील स्वामी विवेकानंद स्मारकात वास्तव्य केले होते. त्या पावन दिनाच्या स्मरणार्थ येत्या बुधवार दि. 16 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विवेकानंद स्मारक जनतेसाठी खुले ठेवण्यात येणार असून …

Read More »