बेळगाव : शहर देवस्थान कमिटी व पंच मंडळी यांच्या वतीने येणाऱ्या विजयादशमीच्या सीमोल्लंघनाच्या पूर्वतयारीची बैठक पाटील गल्ली सिद्ध भैरवनाथ मंदिराच्या सभागृहात नुकताच पार पडली. सदर बैठकीत शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा व्यवस्थितरित्या पार पाडाव्या आणि येणारा सीमोल्लंघनाचा कार्यक्रम शिस्तबद्धरित्या पार पाडण्यासंदर्भात तसेच सर्व मानकरी व भक्तमंडळींनी यंदाचा उत्सव उत्साहात …
Read More »Recent Posts
सूरज चव्हाण ठरला “बिग बॉस” पाचव्या सीझनचा महाविजेता!
मुंबई : बिग बॉस मराठी सीझन पाचच्या ट्रॉफीवर सूरजने आपले नाव कोरले आहे. पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं, बोलणं या सगळ्याचच घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती. अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजने नावं कोरले आहे. सूरज चव्हाण विजेता …
Read More »९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर
मुंबई : दिल्लीत पार पडणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोक संस्कृतीच्या अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यंदा दिल्लीत पार पडणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ९८ वे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta