Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने शिक्षकांचा सन्मान

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे २० सप्टेंबर २०२४ रोजी “राष्ट्रनिर्माता पुरस्कार” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील मन्नूर येथील ४ शिक्षकांचा सत्कार (रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण २०२४-२५ द्वारे दत्तक गाव) सौ. सुजाता लक्ष्मण नावगेकर, सौ. आशा मौनेश्वर पोतदार, सौ. राजश्री संदीप तुडयेकर, सौ. सुनंदा नागप्पा …

Read More »

मराठी भाषा व रोजगाराच्या दिशा यावर उद्या चर्चा

  बेळगाव : कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालय, बेळगाव येथे रविवारी (ता.२२) सकाळी ९.३० वाजता विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी राणी चन्नमा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. मनिषा नेसरकर व राणी पार्वतीदेवी महाविद्यालयातील प्रा. महादेव खोत यांची ‘मराठी भाषा व रोजगाराच्या संधी’ या विषयावर व्याख्याने होतील …

Read More »

‘धनलक्ष्मी सौहार्द’ला ५४.८६ लाखाचा नफा

  अध्यक्ष रवींद्र शिंदे; २६ वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून सभासद, कर्जदार, ठेवीदारांचे हित जोपासले आहे. संस्थेचा कर्जपुरवठा मर्यादित असला तरी तो भक्कम आहे. संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे यांच्या नावे स्वमालकीची बहुमजली इमारत बांधण्यात येत आहे. वेळेवर …

Read More »